पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

बातमी ऑनलाइन मुंबई राज्य

जळगाव (प्रतिनीधी)-    आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस असल्याने संपूर्ण राज्यातून त्यांना शुभेच्छा जात आहेत. यातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा  ट्वीटर वरून दिल्या आहेत. त्यांनी आपल्या ट्विट मध्ये

म्हटले आहे की, “महाराष्ट्राचे मुख्यमंत्री  उद्धवजी ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा. उद्धवजींच्या दीर्घ आणि निरोगी आयुष्यासाठी मी प्रार्थना करतो.”

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *