कोरोंना

जामनेर तालुक्यात आज नव्याने 12 कोरोना बाधित रुग्ण आढलले

कोरोंना अपडेट जामनेर बातमी ऑनलाइन

जामनेर (प्रतिंनिधी)- जळगाव जिल्ह्यात कोरोनाचा रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून जामनेर तालुक्यात आज नविन 12 नविन कोरोनाबाधिक रूग्ण आढळून आले आहेत. पॉझिटीव्ह रूग्णामध्ये जामनेर शहरात 3 तर ग्रामीण भागात 09 रूग्णांचा समावेश आहे.

जामनेर शहरातील मथाईनगर 2, बजरंग पुरा- 1 असे 3 रुग्ण या भागात  आढळून आले . तर ग्रामीण भागात शेंदुर्णी -2, वाघारी -2, आंबीलहोळ -1, पहूर पेठ -1,  पहूर कसबे -1,  भराडी – 1, तळेगाव -1 असे एकूण 9 रूग्ण आज नव्याने आढळून आले आहे.

आतापर्यंत जामनेर तालुक्यात एकूण कोरोनाबाधित रूग्णांची संख्या 612 इतकी झाली असून त्यातील शहरात 181 तर ग्रामीण भागात 431 इतके रूग्ण आहेत. त्यापैकी शहरात 147 तर ग्रामीण भागात 260 असे 407 रूग्ण बरे होवून घरी गेले आहेत. तर शहरात 24 तर ग्रामीण 149 असे एकूण 173 रूग्ण उपचाराखाली आहेत.

1 thought on “जामनेर तालुक्यात आज नव्याने 12 कोरोना बाधित रुग्ण आढलले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *