व्यायाम शाळा आणि योगा सेंटरसाठी परवानगी देण्यात यावी – आरपीआय व तथ्य योद्धा ची मागणी

कोल्हापूर बातमी ऑनलाइन

संजय पाटील.

कोल्हापूर (प्रतिनिधी)- व्यायाम शाळा व हेल्प सेंटर चालू करण्याच्या परवानगी करिता लवकरच केंद्र सरकार व राज्य सरकार यांच्यासोबत चर्चा करणार असे तुषार तानाजी कांबळे अध्यक्ष कोकण प्रदेश आरपीआय मातंग आघाडी तथा संस्थापक अध्यक्ष तथ्य योद्धा यांनी सांगण्यात आले आहे .

व्यायाम शाळा , योगा सेंटर आणि हेल्थ सेंटर बंद असल्यामुळे आरोग्य प्रेमीवर आणि खेळाडूंवर होणाऱ्या त्रास रोखण्यास लवकरच केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री डॉ. रामदासजी आठवले,  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ,उपमुख्यमंत्री अजित दादा पवार, आरोग्यमंत्री राजेश टोपे , क्रीडामंत्री यांच्यासोबत तुषार तानाजी कांबळे अध्यक्ष कोकण प्रदेश आरपीआय मातंग आघाडी तथा संस्थापक अध्यक्ष तथ्य योद्धा भेट घेणार आहे .

व्यायाम शाळा , योगा सेंटर आणि हेल्थ सेंटर बंद असल्यामुळे खेळाडूंच्या आरोग्य वरती व जीवनावरती खूप मोठा परिणाम होऊ शकतो खेळाडूंची फिटनेस धोक्यामध्ये जाऊ शकते कारण आज तीन ते चार महिन्यापासून लॉगडाऊन चालू आहे लॉगडाऊन काळामध्ये व्यायाम शाळा , योगा सेंटर आणि हेल्थ सेंटर बंद आहेत हे सर्व बंद असल्यामुळे खेळाडूंना वर्कआउट करण्यासाठी पर्याय उरले नाही याच्याबद्दल विचार करून केंद्र सरकार व राज्य सरकार यांनी व्यायाम शाळा , योगा सेंटर आणि हेल्थ सेंटर चालू करण्याची परवानगी देण्यात यावी याकरता अधिक काही खेळाडूं करता व्यायाम शाळा , योगा सेंटर आणि हेल्थ सेंटर करता वेगळे नियम लागू करायचे असेल तर करण्यात यावे पण परवानगी देण्यात यावी असे देखील तुषार तानाजी कांबळे यांच्याकडून सांगण्यात आले आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *