मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती सभापतीपदी अशोक डक तर उपसभापती धनंजय वाडकर यांची निवड

नवी मुंबई (वृत्तसंस्था)- मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती पदाच्या निवडणूकित औरंगाबाद महसूल विभागाचे अशोक डक तर उपसभापती पदी पुणे महसूल विभागाचे धनंजय वाडकर यांची अपेक्षेप्रमाणे बिनविरोध निवड झाली आहे.लत्यामुळे कृषी उत्पन्न बाजार समितीवर पुन्हा एकदा महावीकास आघाडीचा वर्चस्व असल्याचे दिसून आले आहे. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक २९ फेब्रुवारी रोजी पार पडली होती. […]

Continue Reading

बुलडाणा जिल्ह्यात 288 ग्रामपंचायत सरपंचाचा कार्यकाळ संपणार; पर्यवेक्षक दर्जाचे अधिकारी प्रशासक होणार

बुलडाणा (प्रतिनिधी)- जिल्ह्यातील 228 ग्रामपंचायत मधील सरपंचाचा कार्यकाळ संपल्याने व निवडणूक झाल्या नसल्याने या सर्व ग्रामपंचायत वर पर्यवेक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांची प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे, तर येत्या 8 सप्टेंबर रोजी 289 ग्रामपंचायती चा कार्यकाळ संपुष्टात येणार असल्याने त्यावर देखील प्रशासकांची नियुक्ती करण्यात येणार आहे. बुलडाणा जिल्ह्यात एकूण 870 ग्रामपंचायती आहेत. त्यापैकी या वर्षात 528 […]

Continue Reading

दिलासादायक; जिल्ह्यात आज ४५६ कोरोनाबाधित रुग्ण; ५२३ रुग्णांची कोरोनावर मात

जळगाव (प्रतिनिधी )- जिल्ह्यात आज ४५६ नवीन कोरोना पॉझिटीव्ह आढळून आले आहे.  दिलासादायक बाब म्हणजे  आजच ५२३  पेशंटनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे. एकूण रुग्ण संख्या २७ हजार ५९१ इतकी झालेली  असून ७ जणांचा मृत्यू झाला आहे . जळगाव शहर-१२९, जळगाव ग्रामीण-६, भुसावळ-५६, अमळनेर-३६, चोपडा-३०, पाचोरा-३, भडगाव-४७, धरणगाव-२, यावल-१०, एरंडोल-१९, जामनेर-३१, रावेर-२२, पारोळा-३१, चाळीसगाव-२८, बोदवड-२ […]

Continue Reading

ई-पासची अट रद्द ; राज्य सरकारची नवीन नियमावली जारी

मुंबई (वृत्तसंस्था) – राज्यभर एसटीचा प्रवास ई-पास मुक्त करण्यात आला असताना खासगी वाहनांवर असलेल्या या निर्बंधांबाबत जनतेतून नाराजी व्यक्त होत होती. या पार्श्वभूमीवर ठाकरे सरकारने ई-पास रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. अनलॉक ४ संदर्भात नियमावली जाहीर करण्यात आली असून यामध्ये याचा उल्लेख करण्यात आला आहे. यामळे आंतरराज्य प्रवास करण्यावरील बंधनं शिथील झाली आहेत. यामुळे प्रवास […]

Continue Reading

भारताचे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचे निधन

 नवी दिल्ली (वृत्तसंस्था)- भारताचे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचे 84 व्या वर्षी नवी दिल्लीत निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून आर्मी रुग्णालयात उपचार सुरु होते. उपचारादरम्यान त्यांची प्रकृती खालावली होती. सोमवारी सकाळी रुग्णालयाने मेडिकल बुलेटिन प्रसिद्ध करत फुफ्फुसांच्या संसर्गामुळे ते सेप्टिक शॉकमध्ये गेले असल्याची माहिती दिली होती. त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं. पण अखेर उपचारादरम्यान त्यांनी […]

Continue Reading

जेईई आणि नीटच्या विद्यार्थ्यांना उपनगरीय रेल्वेतून प्रवास करण्याची परवानगी द्या – आशिष शेलार

मुंबई (वृत्तसंस्था)- मुंबई उपनगरातील जेईई आणि नीटच्या विद्यार्थ्यांना उपनगरीय रेल्वेतून प्रवास करण्याची परवानगी द्या अशी मागणी करीत आज भाजपा नेते आमदार अँड आशिष शेलार यांनी रेल्वे मंत्री आणि मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले आहे. तसेच रेल्वे मंत्र्यांनी जर राज्य शासनाने प्रस्ताव दिल्यास परवानगी देण्याबाबत सहमती दर्शवली आहे, अशी माहिती आ. अँड आशिष शेलार यांनी दिली. उद्यापासून सुरू […]

Continue Reading

विद्यार्थ्यांना घराबाहेर न पडता परीक्षा घ्यायची यावर सर्व कुलगुरुंचं एकमत – उच्च व तंत्रशिक्षणमंत्री ना. उदय सामंत

मुंबई (प्रतिनिधी) – अंतिम वर्षाच्या परीक्षांसंबधी सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्णयानंतर राज्य सरकारने पाऊलं उचलण्यास सुरुवात केली आहे. अंतिम वर्षाच्या परीक्षा ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात घेतल्या जातील अशी माहिती राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी दिली आहे. परीक्षा शक्यतो ऑनलाईन घेण्याचा विचार असल्याचंही ते म्हणाले आहेत. मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. सुप्रीम कोर्टाने परीक्षा […]

Continue Reading

विद्यार्थ्यांच्या परीक्षेचे पॅटर्न बदलु नये; विद्यार्थी भारती संघटनेची मागणी

ठाणे (प्रतिनिधी)- विद्यार्थ्यांना केंद्रावर येऊन परीक्षा द्यायला लागू नये, असाच आमचा प्रयत्न असल्याची माहिती शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली होती. याबाबत विद्यार्थी भारती संघटने च्या अध्यक्षा मंजिरी धुरी यांनी म्हटले आहे की परीक्षेसंदर्भात जो काही गोंधळ चालू आहे ,सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला आहे की कोणत्याही परिस्थितीत परीक्षा घ्याव्याच लागतील ,या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने परीक्षा […]

Continue Reading