राष्ट्रवादीच्या एका नगरसेवकाचं कोरोनामुळे निधन

पुणे (प्रतिनिधी)- पिंपरी चिंचवड महापालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान नगरसेवक जावेद शेख  यांचे आज कोरोनामुळे निधन झाले आहे. जावेद शेख हे राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निकटवर्तीय म्हणून परिचित होते. जावेद शेख यांना 16 जुलै रोजी कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर त्यांच्यावर उपचार करण्यात आले. उपचारानंतर केलेल्या चाचणीनुसार त्यांचा कोरोनाचा अहवाल निगेटीव्ह आला होता. […]

Continue Reading

सुशिल पाटील कौलवकर युवा मंचच्या वतीने कोरोना जनजागृती गाडीचा शुभारंभ

पंकज पाटील राधानगरी (प्रतिनिधी )-  लोकांचे आरोग्य चांगले राहावे,हा विधायक उपक्रम राबवुन वडीलांचा वारसा जोपासला आहे. असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस कुषीसेल जिल्हा अध्यक्ष बी.के.डोंगळे यांनी केले. सुशिल पाटील कौलवकर युवा मंचच्या वतीने कोरोना जनजागृती गाडीचा शुभारंभ घोटवडे ता.राधानगरी येथे भोगावती साखर कारखान्याचे संचालक धिरज डोंगळे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. यावेळी भोगावती […]

Continue Reading

राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी सुनील गव्हाणे

नवनाथ चव्हाण  मुंबई (प्रतिनिधी )- राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी पिंपरी-चिंचवडच्या सुनील गव्हाणे यांची नियुक्ती करण्यात आली आहे, तर उपाध्यक्षपदी आणि पश्चिम महाराष्ट्रच्या विभाग प्रमुखपदी सुहास विजय कदम यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख आणि राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष सोनिया दुहण यांच्या उपस्थितीत त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आलं. […]

Continue Reading

वंदूर येथील ६५ वर्षीय महिला कोरोना बाधीत, स्थानिक प्रशासन सतर्क.

प्रा.सुरेश डोणे कोल्हापूर ( प्रतिनिधी )-  कागल तालुक्यातील वंदूर येथे पासष्ठ वर्षीय वृध्द महिलेचा काेराेना रिपाेर्ट पाँझीटिव्ह आला.तात्काळ गाव बंद करण्यात आले.ग्रमपंचायत कडून फवारणी करून गाव निर्जंतूकीकरण केले जात आहे.आराेग्य विभागाकडून घर टू घर सर्व्हे केली जात आहे.संपर्कातील आठ जणाना काेराेंटाइन केले असून गाव अहवालच्या प्रतिक्षेत आहे. वंदूर येथील दलीत वस्ती मध्ये ६५ वर्षाच्या महिलेस […]

Continue Reading

अंगणात वडिलांची तिरडी पडून असताना दिला दहावीचा पेपर; मिळविले 97. 60 टक्के गुण

यवतमाळ (प्रतिनिधी)- मृत्यू हे जिवनाचं अंतीम सत्य आहे. अंगणात वडिलांची तिरडी पडून असताना बहाद्दर मुलीने दहावीचा पेपर दिला. त्या दिवशी असलेल्या संस्कृत भाषेतील पेपरमध्ये तिला शंभर पैकी शंभर गुण मिळाले आहे. परीक्षेते 97. 60 टक्के गुण मिळाल्याने सानिकाचे कौतुक होत आहे.दरम्यान आज विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी सानिकाशी संवाद साधला. परिस्थितीबाबत विचारणा केली. यवतमाळ जिल्ह्यात […]

Continue Reading

वंचित बहुजन आघाडीकडून पीडितेस आर्थिक भरपाई देण्याची मागणी

बुलडाणा (प्रतिनिधी)- वंचित बहुजन आघाडी नांदुरा शाखेच्या वतीने येथिल तीन वर्षीय पीडित मुलीला ताबडतोब समाज कल्याण विभाग व बालकल्याण विभाग व मुख्यमंत्री निधि यांच्या मार्फत त्वरित मदत द्यावी अशी मागणी करण्यात आली. व आरोपीवर कुठलीही दयामाया न दाखवता जलद गती न्यायालयात खटला दाखल करून तात्काळ फाशीची शिक्षा देण्यात यावी अशीही मागणी करण्यात आली. 24 जुलै […]

Continue Reading

नवविवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या

यावल ( प्रतिनिधी )- तालुक्यातील चुंचाळे येथील एका 20 वर्षीय नवविवाहित गर्भवती महिलेने  दि.30 गुरुवार रोजी रात्री तिचे राहते घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याने संपूर्ण चुंचाळे परिसरात अंधश्रद्धेतून एकच खळबळ उडाली आहे. तालुक्यातील कोळवद येथील असलेली राजश्री चा  चुंचाळे येथील अमृत पाटील याच्यांची तिचा विवाह झाला होता. हि विवाहिता 8 महिन्यांची गर्भवती असताना तिचे कुटुंबीयांसोबत […]

Continue Reading

दिलासादायक ; जळगाव जिल्ह्यात 245 नवीन रुग्ण कोरोनाबाधीत ; 270 रूग्णांची कोरोनावर मात

 जळगाव ( प्रतिनिधी )- जिल्ह्यातील कोरोनाचा संसर्ग कायमच असून आज नव्याने २४५ कोरोनाबाधित रूग्णांची भर पडली  असून  एकूण रुग्णसंख्या १११०३ इतकी झाली आहे.  दिवसभरात १२  कोरोनाबाधीत रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दुसरीकडे दिवसभरात २७० रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. जिल्हा माहिती कार्यालयाने आज सायंकाळी जारी केलेल्या प्रेस नोटनुसार जिल्ह्यात २४५ कोरोना बाधीत आढळून आले आहेत. यात जळगाव […]

Continue Reading