कोव्हीड 19 चा प्रसार रोखण्यासाठी नागरिकांनी  जिल्हा प्रशासनाला सहकार्य करावे –  जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे 

दिपेश पष्टे पालघर (प्रतिनिधी)-  जिल्ह्याम कोविड -19 विषाणूची बाधा झालेले रुग्ण सतत वाढत असल्याचे आढळून येत असून जिल्ह्यातील या पार्श्वभूमीवर कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्याकरिता वेळोवेळी जाहीर करण्यात येणाऱ्या आणि जाहीर झालेल्या प्रतिबंधित क्षेत्रामध्ये (Containment Zone) कडक अंमलबजावणी करण्यात येणार आहे. या अंमलबजावणी कालावधीत नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी केले. […]

Continue Reading

राज्य सरकारचा चीनला दणका: पाच हजार कोटींचे करार रद्द

मुंबई (वृत्तसंस्था)- नुकतीच भारत आणि चिनी सैनिकांमध्ये गलवान खोऱ्यात चकमक झाली. या चकमकीत 20 भारतीय सैनिक शहीद झालेत. त्यामुळे भारत आणि चीनचे संबंध ताणले गेलेत. मॅग्नेटीक महाराष्ट्र २.० (दोन) या कार्यक्रमाअंतर्गत चिनी कंपन्यांशी करण्यात आलेल्या पाच हजार कोटींच्या प्रकल्पांना स्थगिती देण्यात आली आहे. “केंद्र सरकारशी चर्चा केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. या करारांवर आधीच […]

Continue Reading
अक्षय गडलिंग

भंगार अन् रद्दी विकणाऱ्याचा मुलगा बनला ‘नायब तहसिलदार’

अमरावती – तालुक्याच्या तिवसा येथील भंगार अन् रद्दी विकणाऱ्याचा मुलगा  ‘नायब तहसिलदार’ बनला आहे . या मुलाने  आपल्या आई-वडिलांच्या कष्टाचं चीज केलयं. राज्यसेवा परीक्षांचा निकाल नुकताच जाहीर झाला, त्यामध्ये ग्रामीण भागातील तरुणांनी मोठी भरारी घेतल्याचं पाहायला मिळालं.  या युवकाची  जिद्दीची अन् यशाची कथा सर्वांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे. या यशस्वीतेमुळे युवकाचे जिल्ह्यात  आहे. या  युवकाचे  नाव आहे […]

Continue Reading
कोरोंना

जिल्ह्यात आज अजून १३२ कोरोना बाधित रुग्ण

जळगाव (प्रतींनिधी)- जिल्ह्यात स्वॅब घेतलेल्या कोरोना संशयित व्यक्तीचे तपासणी अहवाल आज प्राप्त झाले असून त्यात जिल्ह्यातील १३२ व्यक्तींचे तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहे. पॉझिटिव्ह आढळलेल्या व्यक्तींमध्ये जळगाव शहरातील १८, भुसावळ ६, अमळनेर २, चोपडा २७, पाचोरा ५, भडगाव १८, धरणगाव ३, यावल ५, एरंडोल ४, जामनेर २, जळगाव ग्रामीण ६, रावेर ८, पारोळा १३, चाळीसगाव […]

Continue Reading
suicide

कर्जबाजारी शेतकर्‍याची आत्महत्या ; पेरणीसाठी नवीन पीक कर्जही मिळेना

मनमाड (प्रतींनिधी)- मनमाडमधील सटाणा इथं शेतकऱ्याने शेतातच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. डोक्यावर कर्जाचं ओझं तर दुसरीकडे पेरणीसाठी पिक कर्ज देखील मिळत नसल्याच्या  नैराश्येतून अनिल अहिरे नामक शेतकर्‍यांने आत्महत्या आहे. पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, अनिल अहिरे हे सकाळी 6 वाजता आपल्या शेतात गेले होते. शेतात असलेल्या घरात त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. अनिल […]

Continue Reading

बिलाची दुरुस्ती करा नाहीतर मनसे व शिवसेना स्टाईल ने आंदोलन करणार – राजेंद्र देवळेकर

मुंबई (वृत्तसंस्था) – कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महावितरणला आपल्या दैनंदिन कार्यपद्धतीत बदल करण्याचे निर्देश राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी दिले होते. मीटर रीडिंग करण्यासाठी व बिलाचे वितरण करण्यासाठी ग्राहकांच्या घरी जाऊ नये, अशा सूचना कर्मचाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. मात्र, या काळातील मीटर रीडिंग न झाल्यामुळे ग्राहकांना सरासरी बील आकारणी करण्यास सुरुवात झाली आहे. आता […]

Continue Reading
yoga day

 मानसिक व शारीरिक आरोग्य अधिक सुदृढ बनवण्यासाठी योगा महत्वाचा – पंतप्रधान नरेंद्र मोदी

नवी दिल्ली ( वृत्तसंस्था) – जगावर करोनाचं संकट ओढवलेलं असताना आपले  मानसिक व शारीरिक आरोग्य अधिक सुदृढ बनवण्यासाठी योगा महत्वाचा आहे  असे पंतप्रधान नरेंद्र मोदी  यांनी सहावा आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करतांना संगितले. २१ जून २०१५  हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून घोषणा करण्यात आली. त्यानंतर आज सहावा योग दिवस साजरा होत आहे.  करोनाच्या या […]

Continue Reading

….अन्यथा मुख्यमंत्री यांच्या निवासस्थानी शेतकऱ्यांचा ज्वारी, मका खाली करू – आ.मंगेश चव्हाण

चाळीसगाव (प्रतींनिधी)- शेतकऱ्यांचा शेतीमाल खरेदी करणे ही राज्य शासनाची जबाबदारी आहे, इतर तालुक्यांच्या मानाने सर्वात कमी नोंदणी चाळीसगाव तालुक्यात झालेली असताना देखील सर्वात कमी कापूस, मका व ज्वारी चाळीसगाव तालुक्यातील शेतकऱ्यांची खरेदी झालेली आहे. मका व ज्वारी जी थोडीफार खरेदी झाली त्यात शेतकी संघाच्या व्यवस्थापन व चेअरमन यांनी स्वतःच्या मर्जीतले थोडेफार शेतकरी व काही विशिष्ट […]

Continue Reading