कोरोंना

राज्यात दिवभरात कोरोनाचे 2487 नवे रुग्ण, एकूण संख्या 67 हजारांच्या पार

मुंबई (प्रतींनिधी) – राज्यात आज दिवसभरात कोरोनाचे 2 हजार 487 नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहे. तर याच कालावधीत 89 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळं राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 67 हजार 665 एवढी झाली आहे. तर आजच्या दिवशी 1 हजार 248 रुग्ण बरे होऊन घरी परतल्यानं राज्यात कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांचा आकडा 29 हजार 329 वर […]

Continue Reading
ahilyadev holkar

आहिल्यादेवी प्रतिष्ठानच्या वतीने राजमाता अहिल्याबाई होळकर यांची जयंती उत्साहात साजरी

शिर्डी प्रतीनीधी (निलेश बेलदार) – कोपरगाव तालुक्यातील कोळपेवाडी येथे राजमाता अहिल्याबाई होळकर यांची जयंती दि. 31 रोजी शासकीय नियमानुसार सोशल डिस्टनच्या  नियमांचे पालन करुन आहिल्यादेवी प्रतीष्ठाणच्या पुढाकारातुन साजरी करण्यात आली! याप्रसंगी राजमाता आहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. तसेच आहिल्यादेवी प्रतीष्ठाणचे अध्यक्ष दत्तात्रय कोळपे आणि एकलव्य आदिवासी परिषद संघटना-संस्थापक अध्यक्ष मंगेश औताडे यांनी आमच्या […]

Continue Reading
कोरोंना

आता कोरोनाचा साई संस्थान मध्ये शिरकाव – ममदपूरचा कर्मचारी कोरोना बाधित

शिर्डी प्रतीनीधी (निलेश बेलदार) ममदापुर, ता.राहाता – येथील 30 वर्षीय तरुण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आला असून प्रशासनाच्या वतीने त्याच्या कुटुंबातील सदस्याना क्वारंनटाईन करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. हा तरुण साईबाबा संस्थान मध्ये सिक्युरिटी म्हणून कार्यरत आहे. निमगाव येथील बाधित महिलेचा मुलगा व हा तरुण हे दोघे एकमेकांचे मित्र असून ज्यावेळी ही महिला सुपर हॉस्पिटल येथे […]

Continue Reading
korona

आज जिल्ह्यात दिवसभरात 37 कोरोना पॉझीटिव्ह रुग्णांची नोंद, एकूण रुग्ण संख्या 738

जळगाव (प्रतींनिधी)- जिल्ह्यात आज दिवसभरात 37 नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहे. त्यामुळं कोरोनाबाधितांची एकूण संख्या 738 इतकी झाली आहे. आज आढळून आलेल्या नवीन रुग्णांमध्ये जळगाव शहरातील 12 रुग्ण, जळगाव ग्रामीणमधील 2 रुग्ण, भुसावळ 7 रुग्ण, यावल 3 रुग्ण, धरणगाव 3 रुग्ण, अमळनेर 5 रुग्ण, जामनेर 2 रुग्ण आणि रावेर, पाचोरा, चोपडा येथे प्रत्येकी […]

Continue Reading
udhav thakare

अखेर अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई –  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पदवीच्या अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या परिक्षा घेणं शक्य मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केलं आहे. आता अंतिम वर्षात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना मागच्या सेमिस्टरची सरासरी काढून गुण देण्यात येणार आहे. कोरोनामुळं सध्या परिक्षा घेण्यासारखी स्थिती नसल्याचं बोलतांना त्यांनी म्हंटल आहे. ज्या विद्यार्थ्यांना कमी मार्क मिळाले आहे असं वाटत असेल तर त्यांच्यासाठी आपण वेगळी […]

Continue Reading
कोरोंना

बार्शी तालुक्‍यात आढळले नवीन सहा रुग्ण; एकूण संख्या 12

नवनाथ चव्हाण ( प्रतिनिधी ) बार्शी (सोलापूर) : बार्शी तालुक्‍यातील ग्रामीण भागात कोरोना बाधित रुग्णाच्या संख्येत दिवसेंदिवस भर पडताना दिसत असून रविवारी सकाळी जिल्हा प्रशासनाकडून आलेल्या दहा जणांच्या अहवालामध्ये सहा जण पॉझिटिव्ह तर चार जण निगेटिव्ह आले, असून अद्याप 11 अहवाल प्रलंबित आहेत. बार्शी तालुक्‍यात कोरोना बाधितांची संख्या 12 झाली, असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी […]

Continue Reading
डॉ. रामचंद्र साबळे

केरळमध्ये मान्सून १ जून तर, मुंबईत १० जून पर्यंत होणार दाखल – डॉ. रामचंद्र साबळे

पुणे : देशात आणि राज्यात मान्सून दाखल होण्याची स्थिती निर्माण झाली आहे. मात्र सध्या वाऱ्याचा वेग कमी असल्याने मान्सून लवकर पुढे सरकत नाहीये.  मात्र केरळमध्ये मान्सून १ तारखेला दाखल होणार आहे.  कोकणात ५ तारखेला तर मुंबईत १० तारखेला दाखल होईल, तर  संपूर्ण राज्यात १२ तारखेच्या पुढे मान्सून सक्रीय होईल अशी माहिती हवामानतज्ञ डॉ. रामचंद्र साबळे […]

Continue Reading
korona

आज जिल्ह्यात ५५ कोरोना बाधीत; एकूण रूग्ण संख्या ६७६

जळगाव ( प्रतिनिधी )- आज सायंकाळी आलेल्या रिपोर्टमध्ये जिल्ह्यात तब्बल ५५ कोरोना बाधीत रूग्ण आढळले असून यामुळे एकूण रूग्ण संख्या ६७६ वर पोहचली आहे. जिमाकातर्फे आज सायंकाळी एका प्रेस नोटच्या माध्यमातून कोरोंनाच्या वाढत असलेल्या रूग्णसंख्येचे अपडेट दिले आहे. या अपडेटनुसार-आज सायंकाळी आलेल्या रिपोर्टमध्ये जिल्ह्यात तब्बल ५५ कोरोना बाधीत रूग्ण आढळले असून यामुळे एकूण रूग्ण संख्या […]

Continue Reading