लोहारा येथील विलास निकम यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षकरत्न पुरस्कार जाहीर
दिनेश चौधरी लोहारा, ता.पाचोरा (प्रतिनिधी)- पाचोरा तालुक्यातील लोहारा येथील कन्या शाळेतील उपक्रमशील शिक्षक विलास अरुण निकम यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षकरत्न पुरस्कार जाहीर विलास निकम हे लोहारा कन्या शाळेत मुलींच्या सर्वांगीण शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी एकच मिशन क्रुतीयुक्त शिक्षण,आजची स्वच्छ, विद्यार्थीनी, श्यामची आई पुस्तकाचे वाचन,शैक्षणिक साहित्य निर्मिती, विज्ञान प्रदर्शनात दरवर्षी सहभाग,मुलींची भाषणाची तयारीकरून विविध स्पर्धेत सहभाग,मतदान जागृतीसाठी पथनाट्य […]
Continue Reading