कोरोनाच्या भीतीने घरात बसलो असतो तर जनता जनार्दनाच्या सेवेची संधी व आशिर्वाद मिळाले नसते – आ. मंगेश चव्हाण

चाळीसगाव (प्रतिनिधी)- ज्या जनता जनार्दनाने आमदार म्हणून निवडून दिले त्यांच्यासाठीच पुढील आयुष्य खर्ची घालेन असा संकल्प केला होता, दुर्दैवाने ६ महिन्यातच कोरोना जागतिक महामारीचे संकट आले आणि कधी नव्हे असा इतिहासातील पहिला लॉकडाऊन लागल्याने जनजीवन ठप्प झाले. कोरोना हॉटस्पॉट असणाऱ्या तीन जिल्ह्यांच्या सीमेवर चाळीसगाव तालुका असल्याने सर्वात जास्त संसर्गाची चिंता आपल्याला होती. लॉकडाऊन मुळे रोजगार […]

Continue Reading

भोरस येथे राजमाता अहिल्याबाई होळकर मंदिराचे भूमिपूजन – लोक सहभागातुन उभारल्या जाणार समाज मंदिर

राजेंद्र देवरे चाळीसगांव (प्रतिनिधी) – तालुक्यातील भोरस गावात आज यशवंत धनगर समाज मंडळाच्या वतीने समाजाच्या लोकसहभागाने राजमाता अहिल्याबाई होळकर मंदिराचे भूमिपूजन आबा वेळे यांच्या हस्ते सपत्नीक पूजा करणयात आली. यशवंत धनगर समाज मंडळाच्या वतीने भोरस गावात आज समाज मंडळाच्या मालकीची असलेली जागेवर राजमाता अहिल्यादेवी मंदिराचे भूमिपूजनाचा श्रीगणेशा आज करण्यात आला. भरपूर दिवसापासून असलेले प्रलंबित जागा […]

Continue Reading

तांडे वस्तींच्या विकासासाठी सदैव प्रयत्नशील – खा. उन्मेशदादा पाटील यांची बंजारा सरपंच संघटनेचे बैठकीत ग्वाही

 चाळीसगाव (प्रतिनिधी)- तांडे वस्तींवरील बंजारा समाजाच्या विकासासाठी नेहमी प्रयत्नशील राहिलो आहे.शासनाच्या विविध योजनेचे विविध लाभ समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत पोहचविला आहे. ग्राम पंचायत विभाजन, डोंगर रांगेतील गावाच्या पाणी पुरवठा योजना असो वा रस्त्यांची कामे, सरपंचाना सोबतीला घेऊन तालुक्यातील सर्वच तांडे वस्ती यांचा सर्वांगीण विकासाला चालना दिली. बंजारा समाजातील सरपंचांनी आज एकत्र येऊन गाव आणि समाज विकासाची […]

Continue Reading

गिरणा मन्याड नदीजोड प्रकल्पाबाबत लवकरच अधिकाऱ्यांची बैठक – खा.उन्मेश दादा पाटील

चाळीसगाव (प्रतिनिधी)-  मन्याड धरणावर अलवाडी ,देशमुख वाडी, टाकळी, शिरसगाव, तळोदा ,पिलखोड ,पिंपराळ, पिंपरी, आडगाव, उंबरखेड, डोण, देवळी ब्राम्हणशेवगे,मंगळणे, वेहेळगाव, आमोदे,नांद्रे काकळणे, पिंपळवाड निकुंभ, माळशेवगे, हिरापूर,तमगव्हाण ,अंधारी ,तळेगाव, तळोदे, बिलाखेड ,बेलगंगा, सायगाव, मान्दुरणे, चिंचखेडे, सावरगाव ,पळाशी ,भोरस, हातगाव, दंडपिप्री, करगाव अशा सुमारे बत्तीस गावांची शेती मन्याड धरणाच्या प्रत्यक्ष अप्रत्यक्षरीत्या अवलंबून आहे.यासाठी गिरणा मन्याड नदीजोड प्रकल्प, मन्याड […]

Continue Reading

उद्योगशिल नवनिर्मितीचा ध्यास घेणाऱ्या तरुणांच्या सदैव पाठीशी — खा. उन्मेश दादा पाटील

 भोरस  (प्रतिनिधी)- आधुनिक शेती समृद्ध शेतकरी होण्यासाठी नवनवीन संकल्पना नवीन नवीन प्रकल्प याचा ध्यास आजच्या तरुणांनी घेतला पाहिजे असा  उद्योगशिल नवनिर्मितीचा ध्यास घेणाऱ्या तरुणांच्या पाठीशी व्यवस्था नक्की उभी राहते जिरेनियम शेती सुगंधी लागवडीवर आधारित या चाळीसगाव तालुक्यातील पहिला प्रकल्पाचे उद्घाटन होताना नवतरुणांनी नवनिर्मितीचा ध्यास घ्यावा त्यांच्या पाठीशी मी भक्कमपणे उभा राहील असा विश्वास खासदार उन्मेश […]

Continue Reading

ग्रामपंचायतीला महिलांनी ठोकले कुलूप ; हगनदारी मुक्तीचा उडाला बोजवारा

चाळीसगाव (प्रतिनिधी) –  तालुक्यातील खरजई गावाला  हगणदारीमुक्त पुरस्कार  मिळाला आहे  परंतु गावातील  महिलांच्या शौचालयाचा प्रश्न गंभीर बनला आहे. आज संतप्त झालेल्या महिलांनी सरपंचांना याबाबत जाब विचारला. त्यावर सरपंचांनी उडवाउडवीची उत्तरे दिल्याने संतप्त झालेल्या महिलांनी चक्क ग्रामपंचायतीच्या कार्यालयाला कुलूप ठोकून आपला संताप व्यक्त केला. गावातील महिला आजही उघड्यावर शौचाला बसत असताना ग्रामपंचायती हागणदारीमुक्त झाली कशी?  खरजई ग्रामपंचायत हगणदारीमुक्त […]

Continue Reading

 विद्यार्थ्यांना झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ अखिल भारतीय विद्यार्थी परिषदे व भारतीय जनता युवा मोर्चाचे चाळीसगाव तहसीलदारांना निवेदन

चाळीसगाव ( प्रतिनिधी) – धुळे येथे  पोलिसांकडून विद्यार्थ्यांना झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ अखिल भारतीय विद्यार्थी परिषदे व भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने चाळीसगाव तहसीलदारांना निषेध व्यक्त करत  निवेदन दिले. सविस्तर वृत्त असे कि, दि. २६ रोजी धुळे येथे कोरोनाच्या पार्श्वभुमीवर परीक्षा होत नसतील तर परीक्षा शुल्क  परत करा, चालू वर्षाच्या शैक्षणिक शुल्कात कपात करा या मागणीसाठी […]

Continue Reading

 सात बलून बंधाऱ्यांसाठी खा. उन्मेश दादा पाटील यांचे दिल्लीत निती आयोगाला साकडे

 जळगाव (प्रतिनिधी)- देशातील एक महत्वाकांक्षी प्रकल्पात समावेश असलेले सात बलुन बंधारे लवकर मार्गी लागावेत यासाठी आज खासदार उन्मेश दादा पाटील यांनी निती आयोगाच्या सल्लागार अविनाश  मिश्रा यांची दिल्लीत भेट घेतली. यावेळी सुमारे अर्धा तास या विषयांवर उभयतांमध्ये चर्चा होवून या प्रकल्प लवकर मार्गी लागावा. भूसंपादनाची गरज नसल्याने याची स्थळ निश्चिती होवून प्रकल्प अहवाल तयार झाला […]

Continue Reading