बातमी ऑनलाईन

माजी आमदार बाबुराव पाचर्णे यांनी केलेले आरोप खोटे  – आमदार अशोक पवार

पुणे (प्रतिनिधी)-   जिल्ह्यात कोरोनाने थैमान घातले असून दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. अशा परिस्थितीत कोरोना रुग्णांना बेड न मिळणे, व्हेंटिलेटर न मिळणे, अशा घटना वारंवार समोर येत आहेत असातच शिरूर-हवेलीचे आमदार अशोक पवार यांनी आपला आमदार निधी आरोग्य सुविधासाठी वापरला असल्याचे ट्विट मे महिन्यात केले होते. यावेळी त्यांनी या ट्विटमध्ये 13 मे रोजी […]

Continue Reading

विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांना कोरोनाची लागण

मुंबई  (प्रतिनिधी)- गेल्या काही दिवसांपासून देशासह राज्यात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. अनेक अभिनेते, नेते यानाही कोरोनाची लागण झाली होती. त्यातून ते बरे देखील झाले.  आता विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांना करोनाची लागण झाल्याची माहिती त्यांनी स्वत: दिली आहे. “करोनाची लक्षणं जाणवू लागल्यामुळे मी माझी करोना चाचणी केली असून त्याचे अहवाल सकारात्मक आले आहेत,” अशी […]

Continue Reading

पुण्यातील भिडेवाड़ा शासनाने तात्काळ भूसंपादित करून त्याला राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषीत करा – माळी महासंघ टाकळी

जामनेर (प्रतिनिधी)-   क्रांतीसुर्य महात्मा जोतीराव फुले व माई सावित्रीआई फुले यांनी सुरू केलेल्या देशातील पहिली शाळा भिडेवाड़ा पुणे है ठिकाण शासनाने तात्काळ भूसंपादित करून राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषीत करून विकसित करणे साठी  तालुक्यातील  माळी महासंघ टाकळी खुर्द ता.जामनेर तर्फे तहसीलदार व आ.गिरीश भाऊ महाजन यांना  निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की,  देशातीलच नव्हे तर […]

Continue Reading

भाजपाचे पुण्यात मंदिरं उघडण्यासाठी आंदोलन

पुणे  (वृत्तसंस्था)-  राज्यभरातील मंदिरे व धार्मिक स्थळे  मागील चार महिन्यांपासून कोरोना विषाणू संसर्ग  होऊ नये म्हणून बंद आहेत. मात्र काही राज्यातील मंदिरे, धार्मिक स्थळे सुरू झाली आहेत. पण अद्यापपर्यंत महाराष्ट्रातील मंदिरे, धार्मिक स्थळे सुरू होत नसल्याने, आज राज्यभर भाजपाच्यावतीने राज्य सरकारविरोधात आंदोलनं केली जात आहेत. पुण्यात देखील सारसबाग येथील गणपती मंदिराबाहेर भाजपच्यावतीने टाळ वाजून आणि […]

Continue Reading

पुण्यात मास्क न वापरल्यास भरावा लागेल दंड – उपमुख्यमंत्री अजित पवार

पुणे (प्रतिनिधी) – पिंपरी-चिंचवड महापालिके तर्फे उभारण्यात आलेल्या बाणेर येथील कोविड सेंटरचे उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, महापौर मुरलीधर मोहोळ, खा. गिरीश बापट भाजप प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांत पाटील, महापौर मुरलीधर मोहोळ, उपमहापौर सरस्वती शेंडगे, आ. मुक्ता टिळक, आ.माधुरी मिसाळ, महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. […]

Continue Reading
बातमी ऑनलाईन

दलालांच्या वर्दळीमुळे हौसिंग सोसायटीत कोरोनाचा संसर्ग वाढण्याची भीती

पुणे (प्रतिनिधी)-  कोरोनामुळे  बहुतेक उद्योग धंदे बंद होते त्यामुळे सर्व कामगार व लोक घरी गेले होते.   परंतु आता लॉकडाऊन शिथिल  होत आल्याने कामगार हळूहळू कामावर परतू लागले आहेत.     कामगारांना घरे दाखवण्यासाठी दलालांचा ऊत आला आहे. भाडेकरूंना घरे दाखवण्यासाठी इमारतींमध्ये दलालांची वर्दळ मोठ्या प्रमाणात वाढली आहे. कोणत्याही प्रकारची सोसायटीची परवानगी न घेता भाडेकरूं आणि दलाल […]

Continue Reading

पुण्यातील जम्बो कोविड सेंटर अखेर सुरु

पुणे : गेले ५ महिने कोरोनाने संपूर्ण जगासह भारतात थैमान घातले आहे. राज्यात कोरोनाने शिरकाव केल्यापासून मुंबई, पुण्यासह राज्यातील अनेक जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव बघायला मिळत आहे. गेल्या महिन्यात, आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी असलेल्या धारावीसह मुंबईमध्ये कोरोना आटोक्यात आल्याचा दावा मुंबई महानगरपालिका व राज्य शासनाने केला होता. कोरोना रुग्णांबाबत सुरुवातीला मुंबईपाठोपाठ असलेल्या पुणे शहरात मात्र […]

Continue Reading

निवृत्तीचे वय ६० वर्षे करण्याबाबत सकारात्मक विचार करू- उपमुख्यमंत्री अजित पवार

किशोर दुकानदार कोल्हापूर ( प्रतिनिधी ) – राज्य शासनाच्या सेवेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय ५८ वरून ६० वर्षे करण्याच्या मागणीवर सकारात्मक विचार करून योग्य तो निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन उपमुख्यमंत्री तथा अर्थ व नियोजनमंत्री अजित पवार यां अधिकारी संघटनेला दिले. शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांचे निवृत्तीचे वय दोन वर्षांनी वाढवावे, अशी महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी […]

Continue Reading