लोककलाकार संघातर्फे २८० कलाकाराना धान्य वाटप

विलास पाटील कुडुत्री ( प्रतिनिधी )-  कोरोनाचे संकट कोसळले आणी कोल्हापूर शहरातील कलाकारांच्या मुळावर आले. आज कलाकाराना ऊपाशीपोटी रहावे लागत आहे. कलाही नाही आणी हाती पैसाही नाही, कामही नाही. हातावरचे पोट भरणार तरी कसे. यासाठी कोल्हापूर जिल्हा लोककलाकार संघाने धान्य वाटप करून दिलेले योगदान हे लाखमोलाचे असून सामाजीक बांधीलकी जोपासली आहे. कोल्हापूर जिल्हा लोककलाकार संघाचेवतीने […]

Continue Reading

व्यायाम शाळा आणि योगा सेंटरसाठी परवानगी देण्यात यावी – आरपीआय व तथ्य योद्धा ची मागणी

संजय पाटील. कोल्हापूर (प्रतिनिधी)- व्यायाम शाळा व हेल्प सेंटर चालू करण्याच्या परवानगी करिता लवकरच केंद्र सरकार व राज्य सरकार यांच्यासोबत चर्चा करणार असे तुषार तानाजी कांबळे अध्यक्ष कोकण प्रदेश आरपीआय मातंग आघाडी तथा संस्थापक अध्यक्ष तथ्य योद्धा यांनी सांगण्यात आले आहे . व्यायाम शाळा , योगा सेंटर आणि हेल्थ सेंटर बंद असल्यामुळे आरोग्य प्रेमीवर आणि […]

Continue Reading

सरकारने दुधाला अनुदान द्यावे अन्यथा दूध उत्पादकांची जनावरे सरकारने सांभाळावीत – राजू शेट्टी

कोल्हापूर (प्रतिनिधी)- राज्य सरकारने दुधाला प्रतिलिटर पाच रुपये अनुदान द्यावे, अन्यथा दूध उत्पादकांची जनावरे सरकारने सांभाळावीत’ अशी घोषणा देत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि माजी खा. राजू शेट्टी यांनी पुन्हा आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. तातडीने अनुदान मिळावे यासाठी १७ ऑगस्ट रोजी सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर दुध उत्पादक शेतकऱ्यांचा मोर्चा काढणार असल्याची घोषणा त्यांनी केली. राज्य सरकार […]

Continue Reading

वंदूर येथील ६५ वर्षीय महिला कोरोना बाधीत, स्थानिक प्रशासन सतर्क.

प्रा.सुरेश डोणे कोल्हापूर ( प्रतिनिधी )-  कागल तालुक्यातील वंदूर येथे पासष्ठ वर्षीय वृध्द महिलेचा काेराेना रिपाेर्ट पाँझीटिव्ह आला.तात्काळ गाव बंद करण्यात आले.ग्रमपंचायत कडून फवारणी करून गाव निर्जंतूकीकरण केले जात आहे.आराेग्य विभागाकडून घर टू घर सर्व्हे केली जात आहे.संपर्कातील आठ जणाना काेराेंटाइन केले असून गाव अहवालच्या प्रतिक्षेत आहे. वंदूर येथील दलीत वस्ती मध्ये ६५ वर्षाच्या महिलेस […]

Continue Reading

अनंतशांती बहुउद्देशीय संस्था व फिरंगोजी संस्थेकडून वाघजाई ङोंगर परिसरात अल्सेनिक अल्बंम 30 औषधांचे वाटप.

कोल्हापूर (प्रतिंनिधी)- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मानवी आरोग्य निरोगी राहावे यासाठी त्यांच्यातील रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी अब आर्सेनिक अल्बम ३० हे औषध उपयुक्त ठरत आहे.  वाळवे येथील अनंतशांती बहुउद्देशीय सेवा संस्था व फिंरगोजी शिंदे संस्था गिरगाव ता.करवीर या संस्थेच्या वतीने वाघजाई डोंगर परिसरात ता.कागल लमाण समाजातील 50 कुटुंबातील 200 लोकांना अर्सनिक अल्बम ३० या औषधाचे वाटप करण्यात आले. […]

Continue Reading

लॉक डाऊन काळातील, जनतेचे तीन महिन्यांचे वीज बिल माफ करा –  लोकसेवा महासंघ अध्यक्ष उत्तम कागले

सुभाष भोसले कोल्हापूर  (प्रतिंनिधी ) –  कोरोनाच्या संकटामुळे गेल्या तीन महिन्यापासूनचे विज बिल माफ करण्यात यावे असे आशयाचे निवेदन लोकसेवा महासंघाचे अध्यक्ष उत्तम कागले यांनी दिले आहे. सदरचे निवेदन मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे यांना पाठविण्यात आले आहे. कोरोनाच्या महासंकटामुळे सर्वसामान्य व गरीब जनतेचे कंबरडे मोडले आहे. गेल्या तीन महिन्यापासून सर्वसामान्य व गरीब जनतेला लॉक डाऊनमुळे हाताला […]

Continue Reading

चीनची आर्थिक कोंडी करण्यासाठी चिनी ऍप टीकटॉक वर भारतात बंदी आणावी – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

सुभाष भोसले कोल्हापूर (प्रतिंनिधी) – महाराष्ट्र सरकार ने चीनी कंपन्यांशी केलेला करार रद्द करण्याची रामदास आठवलेंची मागणी  चीन विरोधात रिपाइंचे दि.20 जून रोजी राज्यभर आंदोलन करणेत येणार आहे. चीन ची आर्थिक कोंडी करण्यासाठी सर्व मार्गांचा वापर भारताने केला पाहिजे. भारतात 15 करोड लोक वापरत असलेल्या टिकटॉक या चिनी व्हिडीओ ऍप मुळे चीन ला कोट्यावधींचा फायदा […]

Continue Reading

रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात साजरा

नवनाथ चव्हाण रायगड(प्रतिंनिधी) –  किल्ले रायगडावर आज शिवराज्याभिषेकाचा ३४७ वा वर्धापनदिन खासदार छत्रपती संभाजीराजे यांच्या  उपस्थितीत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कोरोनाच्या पार्श्वभुमीवर जमावबंदीच्या आदेशामुळे खा. छत्रपती संभाजीराजे यांच्या सोबत केवळ २० शिवभक्त या सोहळ्याला उपस्थित होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा ऐतिहासिक किल्ले रायगडावर शिवराज्यभिषेक सोहळा अत्यंत साधेपणाने साजरा करण्यात आला. कोरोनाचे राष्ट्रीय संकट ओढवल्याने सर्वच सामाजिक,सांस्कृतिक […]

Continue Reading