आ.मंगेश चव्हाण यांचा निषेध करून शिवसेनेच्यावतीने पोलिस निरीक्षक यांना निषेधाचे निवेदन

धरणगांव (प्रतिनिधी) –   भारतीय जनता पक्षातर्फे दूध दरवाढीसह विविध मागण्यांसाठी १ ऑगस्ट रोजी राज्यव्यापी आंदोलन करण्यात आले होते. या अनुषंगाने चाळीसगाव शहरातही भाजपचे आंदोलन झाले. याप्रसंगी खासदार उन्मेषदादा पाटील आणि आमदार मंगेश चव्हाण यांची उपस्थिती होती. आंदोलनकर्त्यांना संबोधित करतांना आमदार मंगेश चव्हाण यांनी   मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यावर टीका करतांना त्यांनी अपशब्दाचा वापर केल्याने खळबळ […]

Continue Reading

धरणगावात भाजपातर्फे दूध दरवाढी साठी व विजबिल माफीसाठी आंदोलन

धरणगाव प्रतिनिधी — आज राज्यभरात भाजपातर्फे दूध दरवाढी साठी व विजबिल माफी अशा विविध मागण्यासाठी आंदोलन करण्यात आले. यात राज्यसरकारचा निषेध करण्यात आला. धरणगावातही भाजपातर्फे दूरदरवाढी, विजबिल माफी मिळावी शेतकर्यांच्या मालाला भाव मिळावा, अशा विविध मागण्यासाठी आंदोलन करण्यात आले. लॉकडाउनमुळे शेतकर्यांच्याम माल विकला गेला नाही जो विकला गेला त्याला भाव मिळाला नाही.  तीन महिन्यापासून महावितरणतर्फे […]

Continue Reading

महावितरणचे कार्यकारी अभियंता यांना शिवसेनेतर्फे वाढीव वीजबिल संदर्भात निवेदन

धरणगाव (प्रतिनिधी) – धरणगाव येथे महावितरणचे  कार्यकारी अभियंता यांना शिवसेनेतर्फे वाढीव वीजबिल संदर्भात निवेदन देण्यात आले. जिल्हा प्रमुख गुलाबराव वाघ, नगराध्यक्ष निलेश चौधरी, शहर प्रमुख राजेंद्र महाजन यांच्या नेतृत्वाखाली  धरणगाव कार्यकारी अभियंता रमेश पवार तसेच सहाय्यक कार्यकारी अभियंता अजय वाणी यांना निवेदन सादरीकरण करण्यात आले. लॉकडाउन काळात तीन महीने  सर्व व्यवहार ठप्प असल्याने  मीटर रिडिंग न […]

Continue Reading

धरणगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना शेताच्या बांधावर ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते खत वाटप

गोपाल मराठे धरणगाव (प्रतिंनिधी)- तालुक्यातील पाळधी येथे पालकमंत्री  ना.गुलाबरावजी पाटील यांच्या हस्ते शेतकरी गटांना बांधावर खत वाटप योजना सन २०२०-२१ अंतर्गत खत व बियाणे वाटपाला हिरवा झेंडा दाखविण्यात आला आहे. यावेळी  पालकमंत्री ना. गुलाबरावजी पाटील यांनी उपस्थित   शेतकऱ्यांशी संवाद साधला व बांधावर खत वाटप योजनेबाबत चर्चा केली. तसेच भविष्यात सर्व खरेदी ही गटांमार्फत व्हावी जेणेकरून […]

Continue Reading