अंतर्नाद प्रतिष्ठान आणि उषा फाऊंडेशनतर्फे ५ दिवसात २५० विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप
भुसावळ ( प्रतिनिधी )- शहरात सालाबादाप्रमाणे अंतर्नाद प्रतिष्ठानने गणरायाला एक दुर्वा समर्पणाची उपक्रम राबविला.या वेळेस त्यांच्या सोबत उषा फाउंडेशन सुद्धा या उपक्रमात सहभागी झाले.गणेशोत्सवाच्या खर्चात बचत करुन दात्यांनी स्वेच्छेने दिलेल्या मदतीतुन गोरगरीब विद्दार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.त्यात पाटी,पेंसील,वह्या,पेन,रंगपेटी,पट्टी,खोडरबर समावेश आहे. एक दुर्वा समर्पणाची उपक्रमा अंतर्गत गणेशोत्सवाच्या खर्चात बचत करून दिला मदतीचा हात निरंतर पाच […]
Continue Reading