बोदवडमध्ये ‘द बर्नींग कार’चा थरार

बोदवड (प्रतिनिधी)- साळशिंगीकडून बोदवडकडे येणार्‍या ओमनी कारने  एकाएकी  घेतल्याने स्थानिकांनी  बर्निंग कार चा थरार अनुभवला. ओमनी चालकाने प्रसंगावधान राखत वेळीच बाहेर पडल्याने मोठा अनर्थ टळला. साळशिंगीकडून बोदवडकडे येणार्‍या मारूती ओमनी कंपनीच्या कारने शहरातील शारदा कॉलनीजवळ अचानक पेट घेतला. यातील चालकाने प्रसंगावधान राखून गाडी थांबवत बाहेर उडी घेतली. तर परिसरातील नागरिकांनी धाव घेत आज विझवली. संबंधीत […]

Continue Reading

कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी कृ.उ.बा. बोदवडचे संचालक रामदास भाऊ पाटील यांच्याकडून ग्रामपंचायतीला 1 लाख रुपये अनामत

जामठी ता.बोदवड (प्रतिनिधी)- येथील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे गेल्या दहा महिन्याचा पगार सह तीन वर्षाचा फरक येथील ग्रामपंचायत प्रशासनाच्या वतीने देण्यात आलेला नसल्याने येथील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी दि.१२ ऑगस्ट पासुन काम बंद आंदोलन पुकारले   होते. या  उपोषणाची कृषी उत्पन्न समिती बोदवड चे संचालक व भाजपा चे जेष्ठ कार्यकर्ते श्री रामदास भाऊ पाटील यांनी दखल घेऊन कर्मचाऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या […]

Continue Reading

जामठी ग्रा.पं. कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन

जामठी ता.बोदवड (प्रतिनिधी)- येथील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे गेल्या दहा महिन्याचा पगार सह तीन वर्षाचा फरक येथील ग्रामपंचायत प्रशासनाच्या वतीने देण्यात आलेला नसल्याने येथील ग्रामपंचायत च्या कर्मचाऱ्यांनी दि.१२ ऑगस्ट पासुन काम बंद आंदोलन पुकारले  आहे. गेल्या १४ दिवसा पासुन आज पर्यंत या कर्मचाऱ्यांच्या कुठल्या हि मागण्यांकडे ग्रामपंचायत व पंचायत समिती प्रशासनाच्या वतीने लक्ष देण्यात आले नसुन उलट […]

Continue Reading

बोदवडमध्ये चोरट्यांची दोन दुकाने फोडली; २८ हजार रुपयाचा मुद्देमाल लंपास

बोदवड (प्रतिनिधी)- शहरात चोरट्यांनी  (शुक्रवार ) मध्यरात्री दोन दुकाने फोडून २८ हजार ८०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त लंपास केल्याची घटना घडली आहे.  एकाच रात्री चोरट्यांनी  दोन दुकाने फोडल्याने व्यापार्‍यांमध्ये भीती पसरली आहे. सविस्तर वृत्त असे की, चोरट्यांनी दि. ०७ रोजी (शुक्रवार) मध्यरात्री धान्य दुकान व मोबाईल शॉपी फोडून 28 हजार 800 रुपयांचा मुद्देमाल लांबवला. या […]

Continue Reading

एणगाव येथील गो.दे. ढाके विद्यालयाच्या यशाची परंपरा कायम

पुरुषोत्तम गड्ड्म एणगाव, ता.बोदवड (प्रतिनिधी)-  आज दुपारी 1 वाजता माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षेचा  निकाल जाहीर झाला. यात १२  वी प्रमाणे राज्यभरात मुलींनीच बाजी मारली असून राज्याचा निकाल 95.30 टक्के इतका लागला आहे.  बोदवड तालुक्यातील एणगाव येथील गो.दे. ढाके  विदयालयात येथील 10 वीच्या परीक्षेत मुलींनीच बाजी मारली आहे. तर तिसरा क्रमांक विद्यार्थाने पटकाविला आहे. गो.दे. ढाके  विदयालयाचे मुख्याध्यापक […]

Continue Reading

श्री संताजी कृषी केंद्र जामठी येथे शेतकर्‍यांना युरियाचे वाटप

जामठी (प्रतिंनिधी)- येथील श्री संताजी कृषी केंद्र जामठी येथे मा.वरिष्ठांच्या आदेशानुसार शेतकर्‍यांना युरियाचे 160 बॅगचे वाटप करण्यात आले. यावेळी उपस्थित शेतकर्‍यांना  प्रो.प्रा. सुनील चौधरी, शुभम चौधरी व सुभाष ढोले यांनी युरियाच्या बॅगचे वाटप केले. सुनील चौधरी हे पुरोगामी पत्रकार संघाच्या कोअर कमिटीचे खजिनदार आहेत. जिल्ह्यात सध्या  युरियाचा फार तुटवडा जाणवत असून पुरेसा युरियाचा साठा उपलब्ध […]

Continue Reading

राज्यपाल कोट्यातून विनोद सुधाकर पवार यांची विधानपरिषदेवर निवड करण्यात यावी – पुरोगामी पत्रकार संघ

जळगाव (प्रतिंनिधी )-  राज्यपाल कोट्यातून विनोद सुधाकर पवार यांची विधानपरिषदेवर निवड करण्यात यावी अशी मागणी पुरोगामी पत्रकार संघातर्फे महाराष्ट्र राज्याचे मा. राज्यपाल  भगतसिंह  कोश्यारी यांच्याकडे  करण्यात आली आहे. तश्या आशयाचे पत्र देखील राज्यपाल महोद्याना पाठवण्यात आले आहे. या पत्रावर संस्थेचे संस्थापक अध्यक्ष  विजय सूर्यवंशी यांची सही आहे. विनोद सुधाकर पवार यांची नियुक्ती विधान परिषदेवर होण्यासाठी संघटनेतील सर्व […]

Continue Reading

बोदवड शहरात आशा सेविकाकडून जनजागृती व तपासणी

बोदवड (प्रतिंनिधी)- जिल्ह्यात कोरोना चा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात आहे. मात्र बोदवड तालुका मात्र अद्यापही सेफ झोनमध्ये आहे. यासाठी खबरदारी म्हणून आशा सेविका शहरामध्ये जनजागृती करून तपासणी मोहिम राबवत आहेत. आजपर्यंत शहरात 15 हजार नागरीकांची तपासणी करण्यात आली असून त्यात गटप्रवर्तक लता वाघचौरे, आशा सेविका ललिता मराठे, अरुणा कराड, मंगला बिल्लोरे, संध्या सोनवणे, योगीता वाणी, सुनंदा […]

Continue Reading