भुसावळ येथील विलास चौधरी हत्याकांडातील संशयित आरोपी पोलिसांच्या ताब्यात

भुसावळ ( प्रतिनिधी )- दोन दिवसापूर्वी शहरातील श्रीरामनगर भागातील रहिवाशी विलास चौधरी यांना चाकूने भोकसून व गोळ्या घालून त्यांचा खून करण्यात आला होता.  या गुन्ह्यातील तीन संशयित आरोपींना पोलिसांनी  सापळा रचून अटक केली. बाजारपेठ पोलीस ठाण्याचे पो. कॉ विकास सातदिवे यांना गुप्त खबऱ्यांनी हे आरोपी मुंबईला पळून जाण्याच्या तयारीत असल्याची खात्रीलायक खबर दिल्यांनंतर सापळा रचून […]

Continue Reading

भुसावळला तरुणाचा गोळी झाडून खून

भुसावळ (प्रतिनिधी) – शहरातील श्रीराम नगर भागात  विलास चौधरी नामक  38  वर्षीय तरुणावर चार ते पाच हल्लेखोरांनी चाकू ने वर करीत गोळी झाडून हत्या  केल्याची घटना घडली आहे.  रात्री अकरा वाजेच्या सुमारास  झालेल्या या घटनेने भुसावळ शहर हादरले पूर्णपणे हादरले आहे. घटनेनंतर हल्लेखोर तरुण फरार झाले असून त्यांचा शोध सुरु आहे. विलास चौधरी हा मुंबई […]

Continue Reading

धानवड येथील 18 शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या दोघांना अटक

 जळगाव (प्रतिनिधी) – तालुक्यातील धानवड येथे १८ शेतकऱ्यांची एका कापूस व्यापाऱ्यांने  तब्बल ३५ लाख ११ हजार २८९ रूपयात फसवणूक केल्याचा प्रकार गुरूवारी उघडकीस आला होता़ याप्रकरणी तीन जणांविरूध्द एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यातील दोन जणांना रात्री उशीरापर्यंत अटक करण्यात आली आहे. प्रदीप रंगलाल पारधी (रा़ धानोरा ता़ चोपडा) व अनूप उर्फ गोलू […]

Continue Reading

नागपूरात उच्चशिक्षित दाम्पत्याची दोन मुलांसह आत्महत्या

नागपुर (प्रतिनिधी) –  येथील  उच्चशिक्षित दाम्पत्यानं दोन गोंडस मुलांसह आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. प्रा. धीरज राणे (42 ), पत्नी डॉ. सुषमा राणे (38 ), मुलगा  ध्रुव (11) आणि लावण्या राणे (8 )अशी मृतांची नावे आहेत. कोराडी भागात राहणाऱ्या चौघांचे मृतदेह त्यांच्या खोलीत आज दुपारी आढळून आले. सुषमा या धंतोली भागातील रुग्णालयात कार्डियालॉजिस्ट […]

Continue Reading

टेंभूर्णी येथील कापड व्यापाऱ्याचा खून

 नागनाथ चव्हाण  टेंभुर्णी, करमाळा तालुका (प्रतिनिधी) – करमाळा तालुक्यातील  टेंभुर्णीत अज्ञात व्यक्तिने एका ७० वर्षीय कापड व्यापाऱ्याचा दुकानात खून केला आहे. हा धक्कादायक प्रकार शुक्रवार पेठेतील चांदणी चौक येथे घडला आहे. जुन्या पिढीतील ज्येष्ठ कापड व्यापारी बाळकृष्ण बलभीम घळके (वय७०) यांचा त्यांच्याच दुकानात रविवारी रात्री ९ ते सोमवारी सकाळी ९ वाजण्याच्या दरम्यान अनोळखी व्यक्तीने डोक्यात […]

Continue Reading

बुडालेल्या तरूणाचा मृतदेह मेहरूण तलावात आढळला

जळगाव (प्रतिनिधी)- शहरातील समता नगर भागातील तरुण हा हातपाय धूत असताना पाय घसरून २२ वर्षीय तरुण मेहरूण तलावात बुडाल्याची घटना बुधवारी सायंकाळी घडली होती . मात्र आज शुक्रवार १४ रोजी सकाळी त्याच्या मृतदेह आढळून आला . साईनाथ शिवाजी गोपाळ (वय-२२) रा. धामनगाव वाडा समता नगर असे मयत तरूणाचे नाव आहे. बुधवारी १२ ऑगस्ट रोजी साईनाथ […]

Continue Reading

जळगाव-शिरसोली दरम्यान रेल्वे लाईन तरुणाची आत्महत्या

जळगाव (प्रतिनिधी)- शहरातील  खंडेराव नगरातील ३५ वर्षीय तरूणाने जळगाव-शिरसोली दरम्यान रेल्वे लाईन खाली आत्महत्या केल्याची घटना   आज सकाळी सदर घटनाउघडकीस आली.  रमेश दगडू भोई (३५) रा. नशिराबाद ता.भुसावळ ह.मु.खंडेराव नगर जळगाव हे शेंगदाणे, फुटाणे विक्री करून आपल्या कुटुंबाचा चरितार्थ चालवत होते. खंडेराव नगरात आई कमलाबाई, वडील दगडू भोई आणि भाचा अभिजित भोईयांच्यासोबत ते रहात होते. […]

Continue Reading

आरटीओ विभागातील कर्मचाऱ्यास शिवीगाळ प्रकरणातील संशयित आरोपी पोलिसांच्या ताब्यात

जळगाव (प्रतिनिधी )- शहरातील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात कर्मचाऱ्याला २८ मे २०२० रोजी  संशयित आरोपी अक्षय बोदडे याने शिवीगाळ करून धमकी दिली व  तेव्हापासून फरार होता  या संशयित आरोपीला रामानंदनगर पोलीसांनी बुधवारी रात्री अटक केली आहे. आज न्यायालयात हजर केले असता त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. पोलीसांकडून मिळालेली माहिती अशी की, चंद्रशेखर शंकरराव इंगळे (वय-५१) […]

Continue Reading