माजी महसुल कृषी मंत्री आ एकनाथराव खडसे यांचा वाढदिवस साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय

उमेश कोळी रावेर  (प्रतिनिधी)-  लोकनेते  व माजी महसुल कृषी मंत्री आ एकनाथराव खडसे यांचा 2 सप्टेंबर रोजी आहे.  हा  वाढदिवस साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय मुक्ताईनगर येथे आयोजित बैठकीत घेण्यात आला आहे. लोकनेते एकनाथराव खडसे यांचे वाढदिवस नियोजन बैठकीत बोलतांना जिल्हा सरचिटणीस , जिल्हा बँक अध्यक्षा अॅड. रोहीणीताई खडसे खेवलकर .मुक्ताईनगर येथे माजी महसुल कृषी मंत्री आ एकनाथराव […]

Continue Reading

माजी मंत्री एकनाथ खडसे यांना महावितरणकडून १ लाखांचे लाईटबिल

जळगाव (प्रतिनिधी)- लॉकडाऊन मुळे ३ महिने महावितरणने  वीजबिल दिले नाही परन्तु ३ महिन्यानंतर बिले दिली मात्र या बिलामुळे सर्व सामन्यापासून सेलीब्रेटी, अभिनेते, राजकीय नेत्यांना याचा चांगलाच झटका बसला आहे.  लॉकडाऊननंतर आलेल्या लाईटबिलमुळे सर्वसामान्य नागरिक त्रस्त आहेत. असेच  माजी मंत्री एकनाथ खडसे यांनाही महावितरणने लाईटबिलचा झटका दिला आहे. मुक्ताईनगर येथील घरासाठी १ लाख ४ हजार रुपयांचे लाईटबिल […]

Continue Reading