कोरोनाच्या भीतीने घरात बसलो असतो तर जनता जनार्दनाच्या सेवेची संधी व आशिर्वाद मिळाले नसते – आ. मंगेश चव्हाण

चाळीसगाव (प्रतिनिधी)- ज्या जनता जनार्दनाने आमदार म्हणून निवडून दिले त्यांच्यासाठीच पुढील आयुष्य खर्ची घालेन असा संकल्प केला होता, दुर्दैवाने ६ महिन्यातच कोरोना जागतिक महामारीचे संकट आले आणि कधी नव्हे असा इतिहासातील पहिला लॉकडाऊन लागल्याने जनजीवन ठप्प झाले. कोरोना हॉटस्पॉट असणाऱ्या तीन जिल्ह्यांच्या सीमेवर चाळीसगाव तालुका असल्याने सर्वात जास्त संसर्गाची चिंता आपल्याला होती. लॉकडाऊन मुळे रोजगार […]

Continue Reading

अधिकाधिक नागरीकांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून द्यावा – विभागीय आयुक्तांनी घेतला महसुल विभागाचा आढावा

जळगाव, (जिमका) दि. 9 – शासकीय वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण करतानाचा नागरीकांना शासनाच्या योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी प्राधान्याने प्रयत्न करण्याचे आवाहन विभागीय महसुल आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी केले. विभागीय आयुक्त श्री. गमे यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालय जळगाव येथे महसुल विभागाचा आढावा घेतला, यावेळी ते बोलत होते. या बैठकीस जिल्हाधिकारी अभिजित राऊत, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी […]

Continue Reading

नेरी येथे वीजेचा लपंडाव थांबवण्यासाठी मनसेचे वीज वितरण कंपनीला निवेदन

अशोक पाटील  नेरी (प्रतिनिधी)- येथे गेल्या अनेक ​दिवसापासून विजेचा लंपडाव असून असून विजेचा भर कमी करण्यासाठी दुसरीकडे दुसरे रोहित्र बसविण्यात यावे अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे महावितरण कंपनीला देण्यात आले.  नेरी हे गाव जामनेर तालुक्यात मोठे गाव असून हे महामार्गावर असल्याने वर्दळीचे गाव असून आजूबाजूच्या 15 खेडे या गावाला जोडले आहे. या ठिकाणी अनेक दिवसापासून […]

Continue Reading

नाशिक येथील विभागीय लोकशाही दिनाचा कार्यक्रम रद्द

जळगाव, (जिमाका) दि. 9 – कोरोना विषाणू प्रसारावरील प्रतिबंधात्मक उपाय म्हणून शासनाने संपूर्ण राज्यात 30 सप्टेंबर, 2020 पर्यंत लॉकडाऊनची घोषणा केलेली आहे. विभागीय आयुक्त कार्यालयात दर महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येते. कोरोना विषाणू प्रसारावरील प्रतिबंधात्मक उपाययोजनांमुळे या महिन्याचा दुसरा सोमवार, दिनांक 14 सप्टेंबर, 2020 या दिवशी होणारा लोकशाही दिनाचा कार्यक्रम वरील कारणांमुळे […]

Continue Reading

फिट इंडिया मिशन अतंर्गत आयोजित फिट इंडिया फ्रीडम रन उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन

जळगाव, (जिमाका) दि. 10 – शारीरिक तंदुरुस्तीकरीता नियमित व्यायामाची आवश्यकता असते. याकरीता “ फिट इंडिया फ्रीडम रन ” हा उपक्रम 2 ऑक्टोबर, 2020 पर्यंत जिल्हा प्रशासन व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जळगाव यांचे संयुक्त विद्यमाने राबविण्यात येत आहे. या उपक्रमात सर्व वयोगटातील नागरिक सहभागी होवु शकतात. आपण आपल्या परिसरात कुठेही धावणे, चालणे किंवा सायकल चालवून […]

Continue Reading

जळगाव जिल्ह्यातील कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी ट्रेसिंग व टेस्टींगची संख्या वाढविण्याचे – विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांचे निर्देश

जळगाव, (जिमाका) दि. 9 – जळगाव जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी बाधित आढळून आलेल्या व्यक्तींच्या संपर्कातील जास्तीत जास्त व्यक्तींचा शोध घेऊन त्यांच्या कोरोना चाचण्या करण्यात याव्यात, यासाठी शासकीय कोरोना तपासणी प्रयोगशाळेची क्षमता वाढवावी. असे निर्देश नाशिक विभागाचे विभागीय महसूल आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी दिले. जिल्ह्यातील कोरोनाचा आढावा घेण्यासाठी येथील जिल्हाधिकारी कार्यालयात श्री. गमे यांच्या अध्यक्षतेखाली […]

Continue Reading

एक देश, एक रेशन कार्ड योजनेंतर्गत पोर्टेबिलिटी जनजागृती पोस्टरचे विभागीय आयुक्तांच्या हस्ते अनावरण

जळगाव, (जिमाका दि. 9 – शासनाने ‘‘ One Nation – One Ration Card ’’ योजना म्हणजेच ‘‘ एक देश, एकच रेशन कार्ड ’’योजना कार्यान्वित केली आहे. या योजनेंतर्गत आंतरराज्य आणि राज्यांतर्गत पोर्टेबिलिटीबाबत जनजागृती करणे आणि प्रत्यक्ष अंमलबजावणी करणेसाठी सूचना दिल्या आहेत. यासाठी 12 सप्टेंबर रोजी ‘‘ राष्ट्रीय अन्न सुरक्षा दिवस ’’ साजरा करणेत येणार आहे. […]

Continue Reading

अखिल भारतीय व्यवसाय परिक्षा 18 सप्टेंबरपासून ऑनलाईन होणार

जळगाव, (जिमाका) दि. 9 – शिकाउ उमेदवारी अधिनियम 1961 अंतर्गत शिकाउ उमेदवारांच्या 110 व्या अ भा व्यवसाय परीक्षेचे वेळापत्रक हे कोविड-19 मुळे पुढे ढकलण्यात आली होती. आता सदर परीक्षा ही दि. 18 ते 22 सप्टेंबर, 2020 या कालावधीत ऑनलाईन पद्धतीने घेतली जाणार आहे. अशी माहिती आर. पी. पगारे, अंशकालीन प्राचार्य, मुलभूत प्रशिक्षण तथा अनुषंगिक सुचना […]

Continue Reading