खासगीकरणा विरोधात वीज अभियंता कर्मचाऱ्यांच्या कृती समितीचे राष्ट्रव्यापी आंदोलन
अमळनेर (प्रतिनिधी)- संपूर्ण जळगाव जिल्ह्यात आज १८ रोजी वीज क्षेत्रातील सबॉर्डिनेट इंजिनिअर्स असोसिएशन, वर्कर्स फेडरेशन व इंटक इ. संघटनांच्या कृती समितीद्वारे केंद्र सरकार लादू इच्छित असलेल्या वीज (दुरुस्ती) विधेयक 2020 व प्रस्तावित खाजगीकरणाचा काळ्या फिती लावून काम करुन सनदशीर मार्गाने निषेध करण्यात आला. केंद्रशासित प्रदेशातील वीजवितरणाच्या, ईस्टर्न पॉवर डिस्ट्रिब्युशन कॉर्पोरेशन (वाराणसी), ओडिशातील ३ डिस्कॉम आणि […]
Continue Reading