मराठा आरक्षण कोर्टामध्ये टिकलं नाही याला राज्य सरकार जबाबदार- केंद्रिय मंत्री रामदास आठवले

मुंबई (वृत्तसंस्था)-  मराठा आरक्षण कोर्टामध्ये टिकलं नाही त्याला पूर्णपणे हे राज्य सरकार जबाबदार आहे. मराठा आरक्षण संबंधित यांनी सकारात्मक भूमिका मांडण्याची गरज होती. मराठा आरक्षण संबंधित राज्य सरकारला पूर्णपणे अपयश आलेले आहे. अशी माहिती सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी दिली एवढंच नाही तर  कंगणा राणावत हिच्यावर मोठ्या प्रमाणात अन्याय झालेला आहे. तिचे बांद्रा येथील […]

Continue Reading

मराठा आरक्षणाच्या अंमलबजावणीला स्थगिती; सुप्रीम कोर्ट

मुंबई  (प्रतिनिधी)- मराठा आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या याचिकांवर झालेल्या सुनावणीत न्यायालयानं महत्त्वाचा निर्णय दिला आहे. नोकरी व शैक्षणिक प्रवेशासाठी मराठा आरक्षण सध्या लागू होणार नाही, असं सांगत न्यायालयानं आरक्षणाच्या अंमलबजावणीला तूर्तास स्थगिती दिली आहे. त्याचबरोबर या खटल्याची सुनावणी मोठ्या खंठपीठाकडे सोपवण्याचा निर्णय दिला आहे. त्यामुळे या प्रकरणावर आता मोठ्या खंठपीठासमोर सुनावणी होणार आहे. […]

Continue Reading

कल्याणातील  एकाच कुटुंबातील 30 जणांना कोरोनाची बाधा

कल्याण (प्रतिनिधी)- देशात कोरोना बाधितांची  संख्या दिवसेंदिवस वाढतच असून  महाराष्ट्र काही त्या बाबतीत मागे नाही. राज्यातही कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे कल्याण, डोंबिवली महापालिका क्षेत्रात कोरोनाबाधितांची संख्या 30 हजाराच्या पार पोहचली आहे. तर 665 रुग्णाचा मृत्यू झाला आहे. आत्तार्पयत 26 हजार रुग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे. 3हजार 569 जणांवर उपचार सुरु आहे. त्यातच कल्याण पश्चिमेकडील जोशी […]

Continue Reading

विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांना कोरोनाची लागण

मुंबई  (प्रतिनिधी)- गेल्या काही दिवसांपासून देशासह राज्यात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. अनेक अभिनेते, नेते यानाही कोरोनाची लागण झाली होती. त्यातून ते बरे देखील झाले.  आता विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांना करोनाची लागण झाल्याची माहिती त्यांनी स्वत: दिली आहे. “करोनाची लक्षणं जाणवू लागल्यामुळे मी माझी करोना चाचणी केली असून त्याचे अहवाल सकारात्मक आले आहेत,” अशी […]

Continue Reading

काही मेंटल केस मुंबईत वाढल्या आहेत, संजय राऊत यांचा अभिनेत्री कंगना राणावत वर हल्ला बोल

मुंबई (वृत्तसंस्था)- अभिनेत्री कंगना रणौतने मुंबई पाकिस्तानव्याप्त काश्मीरसारखी वाटत असल्याचं वक्तव्य केल्याने सध्या वाद निर्माण झाला आहे. अभिनेत्री कंगना रणौतने मुंबई पाकिस्तानव्याप्त काश्मीरसारखी वाटत असल्याचं वक्तव्य केल्याने सध्या वाद निर्माण झाला आहे. मुंबई आणि मुंबई पोलिसांवर केलेल्या वक्तव्यानंतर पुन्हा एकदा शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावत वर हल्ला बोल केलेला आहे. मुंबई […]

Continue Reading

वांद्रे येथील शासकीय वसाहतीचे रूपडे लवकरच बदलणार – सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण 

मुंबई (प्रतिनिधी)-  पूनर्वसन प्रकल्पाच्या माध्यमातून वांद्रे (पूर्व) येथील शासकीय वसाहतीचे रूपडे बदलण्यासाठी राज्य सरकार सकारात्मक असल्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे. या मोहिमेचा प्रारंभिक भाग म्हणून सद्यस्थितीत या वसाहतीच्या देखभाल-दुरूस्तीसाठी पुरेसा कर्मचारी वर्ग आणि तातडीच्या दुरूस्तीसाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याचे निर्देश त्यांनी आज दिले. वांद्रे शासकीय वसाहतीच्या विविध मागण्यांच्या अनुषंगाने गुरूवारी […]

Continue Reading

डॉ. पायल तडवीला न्याय मिळवून देण्यासाठी महाराष्ट्र सरकार टाळाटाळ करत आहे – वंचित बहुजन महिला आघाडी अध्यक्षा रेखा ठाकूर

मुंबई (प्रतिनिधी) – डॉ. पायल तडवीस आत्महत्या करण्यास प्रवृत्त तसेच पुरावे नष्ट करण्याचा गुन्हा करणाऱ्या मनुवादी व जातीयवादी आरोपींना अन्य वैद्यकीय महाविद्यालांत प्रवेशास मनाई करण्याची स्पष्ट भूमिका महाराष्ट्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात ३१ऑगस्ट २०२० च्या सुनावणी दरम्यान घ्यायला हवी होती. परंतू महाराष्ट्र सरकारने न्यायालयासमोर आपली भूमिका न मांडल्यामुळे न्यायालयाने येत्या सात दिवसांत भूमिका मांडावी. तडवी प्रकरणात […]

Continue Reading

कल्याण डोंबिवली मधील रस्ते झाले खड्डेमय ; नागरिक त्रस्त

ठाणे (प्रतिनिधी) – कल्याण, डोंबिवलीत महापालिका क्षेत्रातील  अनेक ठिकाणी रस्त्यात खड्डे  की खड्ड्यात रस्ते अशी झाली आहे.  पालिका प्रशासनाकडून खड्डे बुजवन्याचे काम सुरू असल्याचा दावा करण्यात आला असला तरी, प्रत्यक्षात मात्र नागरिक आजही खड्डेमय रस्त्यातून प्रवास करत आहेत. काही दिवसापासून खड्डे प्रश्नी मनसे आमदार राजू पाटील व शिवसेनेचे खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांच्यात चांगलीच जुंपल्याचे […]

Continue Reading