संरक्षणमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली अजित डोवाल यांनी बोलावली महत्त्वाची बैठक

नवी दिल्ली (वृत्तसंस्था)- भारत चीन तणाव हा कायम असून हा तणाव दिवसेंदिवस वाढतच आहे. चीनने आपली दादागिरी कायम ठेवत भारताच्या हद्दीत घुसण्याचा प्रयत्न भारतीय सैन्यांनी हाणून पाडला आहे.   पूर्व लडाखमधील पँगाँग सरोवर परिसरात नियंत्रण रेषेवर भारत आणि चीनमध्ये तणाव निर्माण झाला आहे. चीनकडून घुसखोरी करून नियंत्रण रेषेवरील परिस्थिती बदलण्याचा प्रयत्न भारतीय जवानांनी हाणून पाडला. आता […]

Continue Reading

भारत चीन सीमेवर तणाव वाढला

नवी दिल्ली (वृत्तसंस्था)-  बऱ्याच दिवसापासून भारत चीन तणाव हा कायम असून हा तणाव दिवसेंदिवस वाढतच आहे. चीनने आपली दादागिरी कायम ठेवत भारताच्या हद्दीत घुसण्याचा प्रयत्न भारतीय सैन्यांनी हाणून पाडला आहे.   पूर्व लडाखमधील पँगाँग सरोवर परिसरात नियंत्रण रेषेवर भारत आणि चीनमध्ये तणाव निर्माण झाला आहे. चीनकडून घुसखोरी करून नियंत्रण रेषेवरील परिस्थिती बदलण्याचा प्रयत्न भारतीय जवानांनी हाणून […]

Continue Reading

भारताचे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचे निधन

 नवी दिल्ली (वृत्तसंस्था)- भारताचे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचे 84 व्या वर्षी नवी दिल्लीत निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून आर्मी रुग्णालयात उपचार सुरु होते. उपचारादरम्यान त्यांची प्रकृती खालावली होती. सोमवारी सकाळी रुग्णालयाने मेडिकल बुलेटिन प्रसिद्ध करत फुफ्फुसांच्या संसर्गामुळे ते सेप्टिक शॉकमध्ये गेले असल्याची माहिती दिली होती. त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं. पण अखेर उपचारादरम्यान त्यांनी […]

Continue Reading

लडाखमध्ये चिनी सैन्याचा घुसखोरीचा प्रयत्न ; भारतीय जवानांशी झाली चकमक

नवी दिल्ली (प्रतिनिधी)- भारत आणि चीनदरम्यानच्या तणाव काही नवीन नाही सतत काही ना चकमकी सुरूच असतात.  दि.29 आणि 30 ऑगस्टच्या रात्री चिनी सैनिकांनी पूर्व लडाखमधील प्रवेशास बंदी असलेल्या जागेत घुसखोरीचा प्रयत्न केला, अशी माहिती समोर आली आहे. यावेळी भारतीय जवानांनी त्यांना चोख प्रत्युत्तर देऊन रोखले. वृत्तसंस्थेनुसार, या काळात दोन्ही देशांच्या सैनिकांमध्ये चकमक उडाली होती. Indian […]

Continue Reading

जगातील पहिल्या २० मध्ये अमूल पहिली भारतीय डेअरी ; अमूलची आंतरराष्ट्रीय भरारी

गांधीनगर  (वृत्तसंस्था)- डच बहुराष्ट्रीय बँकिंग आणि वित्तीय सेवा कंपनी राबोबँकने जाहीर केलेल्या जगातील पहिल्या २० मध्ये स्थान मिळविणारी गुजरात सहकारी दूध विपणन महासंघ (जीसीएमएमएफ) अमूल ही पहिली भारतीय डेअरी फर्म बनली आहे. या यादीनुसार, स्वित्झर्लंडच्या नेस्लेने 22.1 अब्ज अमेरिकन डॉलर्सची उलाढाल केली आणि त्यानंतर फ्रान्सची लॅकटालिस 21 अब्ज अमेरिकन डॉलर्सची उलाढाल झाली. अमूलची वार्षिक उलाढाल […]

Continue Reading

जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांचा राजीनामा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था)- जपानचे पंतप्रधान शिंजो आबे आजारी असल्याने काम करणे  शक्य  नसल्यानं अखेर आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. आपली जबाबदारी पार पाडण्यास सक्षम नसल्याबद्दल त्यांनी जनतेची माफी मागितली. त्याचबरोबर “मी ठरवलेली उद्दिष्ट पूर्ण करण्यापूर्वीच राजीनामा द्यावा लागत असल्यानं मनाला प्रचंड वेदना होत आहेत,” अशी खंतही त्यांनी व्यक्त केली. BREAKING: A ruling party member confirms […]

Continue Reading

अमेरिकेत टिकटॉकसह अनेक चीनी अॅप्सवर बंदी ; चीनचा तीळपापड

बीजिंग (वृत्तसंस्था) – अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेतील  दूतावास बंद करण्याचे आदेश  देणाऱ्या चीनला आणखी एक दणका दिला असून टिकटॉकसह अनेक चीनी अॅप्सवर बंदी  घातली आहे. अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या बंदीच्या आदेशावर स्वाक्षरी केली असून,  या निर्णयावर चीननं संताप व्यक्त करत अमेरिकेला सुनावलं आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गुरूवारी संध्याकाळी चिनी अॅप टिकटॉक […]

Continue Reading

‘राफेल’च्या पहिल्या तुकडीने फ्रान्समधून उड्डाण करत भारतात झेप घेतली

फ्रान्स (वृत्तसंस्था)- अत्याधुनिक क्षेपणास्त्र आणि घातक बॉम्बनी सुसज्ज असलेले लढाऊ विमान ‘राफेल’च्या पहिल्या तुकडीने फ्रान्समधून उड्डाण करत भारतात झेप घेतली आहे. ही बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित राफेल फायटर विमाने बुधवारी २९ जुलै रोजी भारतात लँडिंग करतील. चीन आणि पाकिस्तानसोबत सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर या राफेलचे भारतीय हवाई दलाच्या ताफ्यात येणे ही अतिशय महत्त्वाची गोष्ट समजली जात […]

Continue Reading