मंदिर प्रवेशप्रकरणी दाखल केलेले गुन्हे मागे घ्या- वंचित
सोलापूर (प्रतिनिधी)- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेली पाच महिने बंद असलेली मंदिरे सुरू करण्यासाठी काल पंढरपूर येथे विश्व वारकरी सेनेने मंदिर प्रवेश आंदोलन केले होते. या आंदोलनाला वंचित बहुजन आघाडीने पाठिंबा दिला होता. हे आंदोलन करण्याबाबतचे निवेदन विश्व वारकरी सेनेने दहा दिवसांपूर्वीच प्रशासनाला दिले होते. ३१ ऑगस्ट रोजी शांततेच्या पद्धतीने हे आंदोलन पार पडले.मात्र,आंदोलन झाल्यानंतर पंढरपूर शहर […]
Continue Reading