देशातील कोरोनाबाधितांनी ओलांडला ४२ लाखांचा टप्पा

नवी दिल्ली (प्रतिनिधी)-  देशात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. कोरोनाबाधितांच्या संख्येत आता भारताने ब्राझीलला देखील मागे टाकले आहे. देशातील कोरोनाबाधितांच्या संख्येने ४२ लाखांचा टप्पा देखील ओलांडला आहे. तर, मागील २४ तासांमध्ये तब्बल ९० हजार ८०२ नवे कोरोनाबाधित आढळले असून, १ हजार १६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दुसऱ्या स्थानी : देशातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या ४२ लाख […]

Continue Reading

चिनी अ‍ॅप्स बॅन केल्यानंतर चीनचा संताप ; दिली पहिली प्रतिक्रिया

नवी दिल्ली (वृत्तसंस्था)- भारत-चीनमध्ये तणाव पुन्हा एकदा वाढला असून चिनी सैन्यांकडून नियंत्रण रेषा बदलण्याचा प्रयत्न झाल्यानंतर भारताने चीनविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे.  काल भारत सरकारने पबजीसह 118 चिनी अ‍ॅप्सवर बंदी घालत चीनला जोरदार दणका दिला असून यावर चीनचा तिळपापड झाला आहे या बंदी वर चीनने आपली पहिली प्रतिक्रिया आली आहे. India’s ban on mobile apps […]

Continue Reading

संरक्षणमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली अजित डोवाल यांनी बोलावली महत्त्वाची बैठक

नवी दिल्ली (वृत्तसंस्था)- भारत चीन तणाव हा कायम असून हा तणाव दिवसेंदिवस वाढतच आहे. चीनने आपली दादागिरी कायम ठेवत भारताच्या हद्दीत घुसण्याचा प्रयत्न भारतीय सैन्यांनी हाणून पाडला आहे.   पूर्व लडाखमधील पँगाँग सरोवर परिसरात नियंत्रण रेषेवर भारत आणि चीनमध्ये तणाव निर्माण झाला आहे. चीनकडून घुसखोरी करून नियंत्रण रेषेवरील परिस्थिती बदलण्याचा प्रयत्न भारतीय जवानांनी हाणून पाडला. आता […]

Continue Reading

ब्रम्हपुरी तालुक्यात ४० वर्षातील सर्वात मोठी आपत्ती – ना.विजय वडेट्टीवार

चंद्रपूर (वृत्तसंस्था)-  गोसीखुर्द धरणाचे दरवाजे उघडल्याने ब्रह्मपुरी तालुक्यातील वैनगंगा नदीकाठी असलेले लाडज, पिपळगांव, बेंबाळा, निलज, अहेरगाव, चिखलगाव आदी लगतच्या गावात पुराचे पाणी शिरल्याने पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर गेल्या चाळीस वर्षात कधीच एवढी बिकट पूर परिस्थिती झाली नव्हती, ती परिस्थिती आता ओढवलेली आहे. असे  मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी माध्यमांशी बोलतांना […]

Continue Reading

कर्जफेड स्थगिती दोन वर्षांपर्यंत वाढू शकते – केंद्र सरकार

नवी दिल्ली  (वृत्तसंस्था)- कर्जाचे हप्ते पुढे ढकलण्याचा अधिकार (मोरॅटोरियम ) कालावधी दोन वर्षांसाठी वाढवला जाऊ शकतो अशी माहिती केंद्र सरकारने सुप्रीम कोर्टात दिली आहे. ही माहिती देताना केंद्र सरकारकडून आरबीआयच्या सर्क्युलरचा दाखला देण्यात आला. कर्जाचे हप्ते पुढे ढकलण्याचा अधिकार (मोरॅटोरियम ) कालावधीतील हप्त्यांवरील व्याज आकारणीच्या प्रश्नावर बोलताना सरकारने केंद्र, आरबीआय आणि बँकिंग असोसिएनशला बैठक घेऊन […]

Continue Reading

भारताचे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचे निधन

 नवी दिल्ली (वृत्तसंस्था)- भारताचे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचे 84 व्या वर्षी नवी दिल्लीत निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून आर्मी रुग्णालयात उपचार सुरु होते. उपचारादरम्यान त्यांची प्रकृती खालावली होती. सोमवारी सकाळी रुग्णालयाने मेडिकल बुलेटिन प्रसिद्ध करत फुफ्फुसांच्या संसर्गामुळे ते सेप्टिक शॉकमध्ये गेले असल्याची माहिती दिली होती. त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं. पण अखेर उपचारादरम्यान त्यांनी […]

Continue Reading

लडाखमध्ये चिनी सैन्याचा घुसखोरीचा प्रयत्न ; भारतीय जवानांशी झाली चकमक

नवी दिल्ली (प्रतिनिधी)- भारत आणि चीनदरम्यानच्या तणाव काही नवीन नाही सतत काही ना चकमकी सुरूच असतात.  दि.29 आणि 30 ऑगस्टच्या रात्री चिनी सैनिकांनी पूर्व लडाखमधील प्रवेशास बंदी असलेल्या जागेत घुसखोरीचा प्रयत्न केला, अशी माहिती समोर आली आहे. यावेळी भारतीय जवानांनी त्यांना चोख प्रत्युत्तर देऊन रोखले. वृत्तसंस्थेनुसार, या काळात दोन्ही देशांच्या सैनिकांमध्ये चकमक उडाली होती. Indian […]

Continue Reading

देशात २४ तासात 78,512 नवीन कोरोना बाधित रुग्ण ; एकूण रुग्ण संख्या 36 लाखांच्या पार

 नवी दिल्ली (प्रतिनिधी- जगात कोरोनाने थैमान घातले असून दिवसेंदिवस रुग्णसंख्या वाढतच आहे. भारतातही गेल्या काही दिवसापासून ६० ते ७०   हजार प्रतिदिन प्रमाणे रुग्ण संख्या वाढतच आहे. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात भारतात  गेल्या 24 तासांत 78,512 रुग्ण आढळले असून 971 रुग्ण दगावल्याची माहिती मिळत आहे. यामुळे देशात कोरोना बाधितांची संख्या 36 […]

Continue Reading