कोरोना आणि फिजिओथेरेपी

वास्तविक पाहता गर्भवती महिलांपासून ते वार्धक्याच्या आजारांपर्यंत हाडांच्या दुखण्यापासून ते अगदी शरीराची चरबी कमी करण्यापर्यंत बहुदा सगळयाच वेळी फिजिओथेरेपीने आपले महत्व सिध्द केलेले असले री आजही फिजिओथेरेपिस्ट म्हणजे व्यायाम सांगणारे डॉक्टर अशीच फिजिओथेरेपीची ओळख समाजात आहे. परंतू आज कोरोनाच्या निमीत्ताने चेस्ट फिजिओथेरेपी ही एक संकल्पना प्रकाशझोतात आली आणि त्याकडे लक्ष वेधले गेले. खरे तर ही […]

Continue Reading

ये आझादी झुठी है, देश की जनता भूखी है –

जग बदल घालूनी घाव सांगुनी गेले मज भीमराव ।।   आज 1 ऑगस्ट साहित्यसम्राट लोकशाहीर तुकाराम भाऊराव साठे ऊर्फ अण्णाभाऊ साठे यांचा 100 वा  जन्मदिवस.              अण्णाभाऊ साठे यांनी जे साहित्य निर्माण केले त्यावरून असे दिसून येते कि डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची प्रेरणा त्यांच्या साहित्यातून ठळकपणे दिसून येते. डॉ.बाबासाहेब आंबेडकर विसाव्या शतकात […]

Continue Reading

सुशिक्षित तरुणांचा स्तुत्य उपक्रम “माझं गावचं माझी शाळा”

खेड्याकडे चला  हा संदेश – महात्मा गांधीनी दिला होता. कारण खेडे हा संपूर्ण देशाचा आत्मा आहे. कारण आपल्या भारत देशात 70 % जनता ही ग्रामीण भागात राहते. आजही 50 ते 60% जनतेला प्रत्यक्ष रोजगार देते ते क्षेत्र म्हणजे शेती. आत्मनिर्भर भारत म्हटलं तर सर्वप्रथम डोळ्यासमोर येत ते म्हणजे आपलं गाव. गाव हा विश्वाचा नकाशा। गावावरून […]

Continue Reading

कोरोना काळात लग्न झाले “स्वस्त”

देशात कोरोना विषाणूने जगात थैमान घातले असून रोज याचे स्वरूप वाढतच आहे.  यात केंद्र सरकारने मार्च महिन्यापासून लॉकडाऊन घोषित केले होते. त्यानंतर त्याचे 4 टप्पे  केले गेले.  यामुळे कोरोना या संसर्गजन्य विषाणूचा प्रसार काही प्रमाणात का होईना रोखण्यात  यश आले. मात्र तरीदेखील  कोरोंनाचे रुग्ण  दिवसेंदिवस वाढत चालले आहे. लॉक डाऊन काळात सर्वच उद्योग धंदे पूर्ण […]

Continue Reading

“आता तरी डॉक्टरांचं ऐका…”

कोरोनाची साथ सुरू झाल्यापासून अनेक प्रकारचे प्रयोग जगात भारतात आणि विविध ठिकाणी करण्यात आले. परंतु साथ काही आटोक्यात येईना. काही वर्षांपूर्वी स्वाइन फ्लूच्या साथीच्या बाबतीत पण थोडेसे असेच घडले होते. आणि अशीच सुरुवात झाली होती. नक्कीच साईन फ्लू च्यापेक्षा कोरोनाचा लोकांना मृत्यूपर्यंत पोहोचवण्याचा वेग आणि घातकता जास्त आहे. मग म्हणून घाबरून न जाता उपाय शोधणे […]

Continue Reading