माजी क्रिकेटपटू गोपालस्वामी कस्तुरीरंगन यांचे निधन
मुंबई (वृत्तसंस्था)- भारताचे ज्येष्ठ माजी क्रिकेटपटू गोपालस्वामी कस्तुरीरंगन यांचे त्यांच्या निवासस्थानी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. गोपालस्वामी कस्तुरीरंगन हे ८९ वर्षाचे होते. कस्तुरीरंगन हे एक उत्तम प्रशासक आणि बीसीसीआय क्यूरेटरही होते. त्यांचे निधन झाले याबाबतची माहिती कर्नाटक राज्य क्रिकेट असोसिएशनचे कोषाध्यक्ष आणि प्रवक्ते विनया मृत्युंजय यांनी पीटीआयला दिली. १९४८ ते १९६३ या काळात कस्तुरीरंगन यांनी मध्यमगती […]
Continue Reading