जळगाव जिल्ह्यात सर्वाधिक १०९८ नविन रूग्ण

जळगाव  (प्रतिनिधी)– जिल्ह्यात आज  कोरोनाचे तब्बल १०९८ नवीन कोरोना बाधित रूग्ण आढळून आले आहे. जिल्ह्यात कोरोना बाधितांची एकूण रुग्णसंख्या ३६ हजार ४४० एवढी झाली आहे. आज दिवसभरात १९ बाधीत रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दिवसभरात ७१८ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. जिल्ह्यात गुरुवारी नव्याने आढळून आलेल्या रुग्णांमध्ये जळगाव शहर ३७० , जळगाव ग्रामीण ५१, भुसावळ ७४, अमळनेर […]

Continue Reading

सामाजिक कार्यकर्ते हर्षल वाघ यांच्या वाढदिवसानिमित्ताने उपजिल्हा रुग्णालयात फळे व अर्सोनिक अल्बमच्या गोळ्यांचे वाटप

जामनेर  (प्रतिनिधी)-  सामाजिक कार्यकर्ते हर्षल  वाघ  यांच्या वाढदिवसानिमित्ताने उपजिल्हा रुग्णालय जामनेर येथे  फळ, लहान मुलांना खाऊ, ऐसेनिक अल्बम गोळ्या वाटप करण्यात आल्या. यावेळी  हर्षल वाघ , मानवाधिकार संरक्षण समिती नवी दिल्ली जामनेर तालुका जनसंपर्क अधिकारी दशरथ पाटील, सामाजिक कार्यकर्ते गौरव पंडित, अजय मोरे,  चेतन शिंदे,  कैलास चौधरी , हेमंत वाघ, नितीन मगर ,पंकज पाटील, शुभम […]

Continue Reading

सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचा आदर – उच्च शिक्षण मंत्री उद्य सामंत

मुंबई (प्रतिनिधी)- सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर विरोधी पक्षांनी टीका टिप्पणी करायला सुरूवात केली आहे. अशा पद्धतीचं राजकारण करणाऱ्यांना मला उत्तर द्यायचे नाही. सर्वोच्च न्यायालयाने नुकताच निकाल जाहीर केला आहे. त्यामुळे या निकालानंतर काय पाऊल उचलायचे, परीक्षा घ्यायच्या तर त्या कशा घ्यायच्या असे विविध प्रश्न आहेत. या सर्वांबाबत मला आता लगेचच भाष्य करता येणार नाही. पण लवकरच […]

Continue Reading

सततच्या पावसाने मूग पिकाला फुटले कोंब

सिल्लोड (प्रतिनिधी)-  मागील आठवड्यात संपूर्ण महाराष्ट्रात काही भाग वगळता पावसाची रिमझिम सुरूच होती. यावर्षी  काही भाग वगळता पाऊस वेळोवेळी पडला व शेतकर्यांना वाटत होते. परंतु मागील आठवड्यातील पाण्याने संपूर्ण पिकांची नासधूस झाली आहे. सिल्लोड तालुक्यात मागील आठवड्यापूर्वी रिमझिम व मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू होता. तालुक्यातील गोळेगाव, धोत्रा, पानवडोद, अंभाई, भराडी , निल्लोड, उंडणगावं, हट्टी, डकला, […]

Continue Reading

औरंगाबादेत कोरोनाग्रस्तांनीओलांडला 21 हजारांचा टप्पा ; आज 100 रुग्णांची वाढ

 औरंगाबाद (प्रतिनिधी )- औरंगाबादेत कोरोनाग्रस्तांनी  21 हजारांचा टप्पा ओलांडला ओलांडला असून एकूण रुग्णसंख्या 21 हजार 171 इतकी आहे.  आज सकाळी जिल्ह्यातील 100 रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले.  त्यापैकी 16 हजार 153 बरे झाले तर 638 जणांचा कोरोनामुळे मृत्यु झाल्याने, सध्या 4 हजार 380 जणांवर उपचार सुरू असल्याचे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे. जिल्ह्यातील शहर :- एन 13 हडको […]

Continue Reading

जामनेरात फोटोग्राफर असोसिएशनतर्फे “जागतिक छायाचित्र दिन” साजरा.

जामनेर (प्रतिनिधी) – जगभरात  जागतिक छायाचित्र दिन 19 ऑगस्ट रोजी  साजरा केला जातो.  आज जगभरात हा दिवस  छायाचित्र दिन म्हणून मोठ्या उत्साहात साजरा केला गेला.  जामनेरमध्येही  फोटोग्राफर असोसिएशनतर्फे  सोशल डिस्टन्सचे पालन करीत जागतिक छायाचित्र दिन उत्साहात साजरा  करण्यात आला.  यावेळी  कॅमेरा पूजन करण्यात आले.  याप्रसंगी जामनेर तालुक्याचे तहसीलदार साहेब अरुणजी शेवाळे  उपस्थित होते. फोटोग्राफर असोशियशनचे […]

Continue Reading

केडीएमसीत महापौर नावाची गोष्ट दिसत नाही – राहुल दामले

ठाणे (प्रतिनिधी)- कल्याण, डोंबिवली मध्ये कोरोना काळात ज्या घडामोडी आहेत, त्या पालिका प्रशासन करत आहे. सत्ताधारी शिवसेनेचा प्रशासनावर वचक राहिला नाही ,विरोधी पक्ष म्हणून आमचं सहकार्य आहे, आम्ही मदत करतोय मात्र महापौर नावाची गोष्ट राहिलेली नाही असा टोमणा विरोधी पक्ष नेते राहुल दामले यांनी शिवसेना महापौरांना लगावला आहे. यावेळी दामले यांना रस्त्यावरील खड्ड्याबाबत विचारले असता, […]

Continue Reading

मानवाधिकार संरक्षण समितीतर्फे स्वातंत्र दिनानिमित्त विविध ठिकाणी वृक्ष लागवड, सॅनिटायझर व मास्क वाटप

केकतनिंभोरा, ता. जामनेर (|प्रतिनिधी) –  स्वातंत्र दिनाचे औचित्य साधून  मानवाधिकार संरक्षण समिती नवी दिल्ली मार्फत महाराष्ट्रात विविध ठिकाणी वृक्ष लागवड, सॅनिटायझर व मास्क वाटप करण्यात आले. राष्ट्रीय जनसंपर्क अधिकारी विजय कराळे,  राज्य अध्यक्ष शिवाजीराव पाटील, महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष प्रवीण गायकवाड, पश्चिम महाराष्ट्र जनसंपर्कअधिकारी गजानन भगत, उत्तर  महाराष्ट्र जनसंपर्क अधिकारी संतोष पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सातारा जिल्ह्यात सेनेटायजर […]

Continue Reading