गोंडखेड शिवारातील ट्रान्सफॉर्मर साठी महावितरण च्या कार्यालया समोर उपोषणाला बसण्याचा मनसेचा इशारा -अशोक पाटील

केकतनिंभोरा ता.जामनेर (प्रतिनिधी)-  येथील शेतकरी यांनी वारंवार कनिष्ट अभियंता यांना विनंती करून देखील गोंडखेल शिवारातील ग्रुप 9 चे ट्रान्सफॉर्मर लवकरात लवकर मिळावे यासाठी 15 ते 20 दिवसापासून पाठपुरावा करत असताना देखील ट्रान्सफॉर्मर मिळत नसल्याने आज केकतनिंभोरा येथील शेतकरी यांच्या सह मनसे जिल्हा उपाध्यक्ष अशोक पाटील यांनी वरिष्ठ अभियंता बारेला साहेब यांची भेट घेतली व निवेदन […]

Continue Reading

जळगाव येथील तापी विकास महामंडळ सभागृहात महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना जिल्हा बैठक संपन्न

जळगाव (प्रतिनिधी)- येथील तापी विकास महामंडळ सभागृहात महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना जिल्हा बैठक  दि 20  रोजी   पार पडली . यावेळी प्रमुख अतिथी मनविसे प्रदेश उपाध्यक्ष संदीप भंवर ,नाशिक मनसे जिल्हा उपाध्यक्ष मनोज घोडके ,कौशल्य पाटील ,सौरभ सोनवणे ,विजय आगडे,जळगाव मनविसे जिल्हाध्यक्ष विनोद शिंदे , आदी पदाधिकारी उपस्थीत होते. यावेळी मनविसे जिल्हा कार्यालया  ही उद्घाटन प्रदेश […]

Continue Reading

कोरोनाच्या भीतीने घरात बसलो असतो तर जनता जनार्दनाच्या सेवेची संधी व आशिर्वाद मिळाले नसते – आ. मंगेश चव्हाण

चाळीसगाव (प्रतिनिधी)- ज्या जनता जनार्दनाने आमदार म्हणून निवडून दिले त्यांच्यासाठीच पुढील आयुष्य खर्ची घालेन असा संकल्प केला होता, दुर्दैवाने ६ महिन्यातच कोरोना जागतिक महामारीचे संकट आले आणि कधी नव्हे असा इतिहासातील पहिला लॉकडाऊन लागल्याने जनजीवन ठप्प झाले. कोरोना हॉटस्पॉट असणाऱ्या तीन जिल्ह्यांच्या सीमेवर चाळीसगाव तालुका असल्याने सर्वात जास्त संसर्गाची चिंता आपल्याला होती. लॉकडाऊन मुळे रोजगार […]

Continue Reading

मराठा आरक्षण कोर्टामध्ये टिकलं नाही याला राज्य सरकार जबाबदार- केंद्रिय मंत्री रामदास आठवले

मुंबई (वृत्तसंस्था)-  मराठा आरक्षण कोर्टामध्ये टिकलं नाही त्याला पूर्णपणे हे राज्य सरकार जबाबदार आहे. मराठा आरक्षण संबंधित यांनी सकारात्मक भूमिका मांडण्याची गरज होती. मराठा आरक्षण संबंधित राज्य सरकारला पूर्णपणे अपयश आलेले आहे. अशी माहिती सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी दिली एवढंच नाही तर  कंगणा राणावत हिच्यावर मोठ्या प्रमाणात अन्याय झालेला आहे. तिचे बांद्रा येथील […]

Continue Reading

जळगाव जिल्ह्यात सर्वाधिक १०९८ नविन रूग्ण

जळगाव  (प्रतिनिधी)– जिल्ह्यात आज  कोरोनाचे तब्बल १०९८ नवीन कोरोना बाधित रूग्ण आढळून आले आहे. जिल्ह्यात कोरोना बाधितांची एकूण रुग्णसंख्या ३६ हजार ४४० एवढी झाली आहे. आज दिवसभरात १९ बाधीत रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दिवसभरात ७१८ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. जिल्ह्यात गुरुवारी नव्याने आढळून आलेल्या रुग्णांमध्ये जळगाव शहर ३७० , जळगाव ग्रामीण ५१, भुसावळ ७४, अमळनेर […]

Continue Reading

अधिकाधिक नागरीकांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून द्यावा – विभागीय आयुक्तांनी घेतला महसुल विभागाचा आढावा

जळगाव, (जिमका) दि. 9 – शासकीय वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण करतानाचा नागरीकांना शासनाच्या योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी प्राधान्याने प्रयत्न करण्याचे आवाहन विभागीय महसुल आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी केले. विभागीय आयुक्त श्री. गमे यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालय जळगाव येथे महसुल विभागाचा आढावा घेतला, यावेळी ते बोलत होते. या बैठकीस जिल्हाधिकारी अभिजित राऊत, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी […]

Continue Reading

नेरी येथे वीजेचा लपंडाव थांबवण्यासाठी मनसेचे वीज वितरण कंपनीला निवेदन

अशोक पाटील  नेरी (प्रतिनिधी)- येथे गेल्या अनेक ​दिवसापासून विजेचा लंपडाव असून असून विजेचा भर कमी करण्यासाठी दुसरीकडे दुसरे रोहित्र बसविण्यात यावे अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे महावितरण कंपनीला देण्यात आले.  नेरी हे गाव जामनेर तालुक्यात मोठे गाव असून हे महामार्गावर असल्याने वर्दळीचे गाव असून आजूबाजूच्या 15 खेडे या गावाला जोडले आहे. या ठिकाणी अनेक दिवसापासून […]

Continue Reading
बातमी ऑनलाईन

केकतनिंभोरा येथील पिण्याच्या पाण्याचा अशुद्ध पाणी पुरवठा होत असल्याने मनसेचा पुन्हा एल्गार

अशोक पाटील  जामनेर (प्रतिनिधी)- तालुक्यातील केकतनिंभोरा येथील होत असलेल्या अशुद्ध पाणी पुरवठ्याच्या विरोधात पुनःश्च आमरण उपोषणाला बसण्याचा पवित्रा केकतनिंभोरा येथील मनविसे जिल्हा उपाध्यक्ष अशोक पाटील यांनी घेतला आहे. ग्रामपंचायतने लाखो रु खर्च करून गावात भारत निर्माण योजना कार्यान्वित करण्यात आली खरी मात्र गावाला नेमका याच पाण्याचा लाभ होत नसल्याने व गावातील शासकीय विहिरीत शौचालय व […]

Continue Reading