शहर

कोरोनाच्या भीतीने घरात बसलो असतो तर जनता जनार्दनाच्या सेवेची संधी व आशिर्वाद मिळाले नसते – आ. मंगेश चव्हाण

चाळीसगाव (प्रतिनिधी)- ज्या जनता जनार्दनाने आमदार म्हणून निवडून दिले त्यांच्यासाठीच पुढील आयुष्य खर्ची घालेन असा संकल्प केला होता, दुर्दैवाने ६ महिन्यातच कोरोना जागतिक महामारीचे संकट आले आणि कधी नव्हे असा इतिहासातील पहिला लॉकडाऊन लागल्याने जनजीवन ठप्प झाले. कोरोना हॉटस्पॉट असणाऱ्या तीन जिल्ह्यांच्या सीमेवर चाळीसगाव तालुका असल्याने सर्वात जास्त संसर्गाची चिंता आपल्याला होती. लॉकडाऊन मुळे रोजगार […]

राज्य

मंदिर प्रवेशप्रकरणी दाखल केलेले गुन्हे मागे घ्या- वंचित

सोलापूर (प्रतिनिधी)- कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर गेली पाच महिने बंद असलेली मंदिरे सुरू करण्यासाठी काल पंढरपूर येथे विश्व वारकरी सेनेने मंदिर प्रवेश आंदोलन केले होते. या आंदोलनाला वंचित बहुजन आघाडीने पाठिंबा दिला होता. हे आंदोलन करण्याबाबतचे निवेदन विश्व वारकरी सेनेने दहा दिवसांपूर्वीच प्रशासनाला दिले होते. ३१ ऑगस्ट रोजी शांततेच्या पद्धतीने हे आंदोलन पार पडले.मात्र,आंदोलन झाल्यानंतर पंढरपूर शहर […]

Recent Post

error: कॉपी नको करू रे भो